बटाटा पोहा

#झटपट काही वर्षापुर्वी आम्ही सापुताऱ्याला फिरायला गेलो होतो तेव्हा हॉटेलच्या मेनु मध्ये बटाटा पोहा हा पदार्थ वाचल्यावर नेमका काय आहे म्हणुन ऑर्डर दिली तर आपल्या कांदया पोह्याचा च भाऊ निघाला तेव्हा पासुन आमच्याकडे पटकन होणारा व सगळ्यांच्या आवडीचा मेनुच्या यादीत बटाटा पोहा जावुनच बसला तर चला आज हाच मेनु बघुया कसा करायचा ते

Steps
- 1
गॅसवर कढई गरम करायला ठेवा पोहे धुवुन ठेवा ५ मिनटांनी पोहे कोरडे झाल्यावर हळद मिठ साखर लावुन ठेवा
- 2
मिरच्या कोथिंबिर उकडलेल्या बटाट्याच्या लहान फोडी करून घ्या ते कढईत तेल टाकुन गरम झाल्यावर जिर मोहरी कडिपत्ता मिरच्या चे तुकडे परतुन बटाट्याच्या फोडी व थोड मिठ टाकुन परता व२-३ मिनटे झाकण ठेवुन वाफ काढा
- 3
नंतर लगेच हळद लावलेले पोहे टाकुन मिक्स करा व परता व झाकण ठेवुन वाफ काढा वरून थोडी कोथिंबिर टाकुन परता
- 4
आपले बटाटा पोहे खाण्यासाठी रेडी डिश मध्ये सर्व्ह करा वरून ओले खोबर पेरून लिंबाची फोड ठेवुन
Similar Recipes
More Recipes
-

Tava Brinjal Fry (तवा वांगे फ्राय)
Aruna Patil
-

Shivani gori
-

Annike !:)
-

Karuna Naveen Chandwani
-

Hema Wane
-

Rita Talukdar Adak
-

Ricardo
-

Nutritional Carrot &Cucumber Salad
Ifeoma Obianagha
-

Sing Pak (Mandvi Pak / Peanut Burfi)
Priyangi Pujara
-

Raissa Lauwsen
-

Angelica
-

alfredsanpedro
-

Kema Nicole
-

Vaishali Arora
-

Mk Mahwish
-

Sashi Joshi
-

Farwa Ali
-

#AvocadoSmoothie#themechallenge#Vegan#SugarFree
Binaka panchmatia
-

Spicy and khatta golgappa (PaniPuri) pani
BHUMIT PATEL
-

Maryam Abdulkarim Halliru
-

Hallychops Gombe
-

Yummy delicious and tasty karahi gosht
Zaibi Hussain Zaibi

Comments (3)