कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#सूप
दुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊

#सूप
दुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊

पुढे वाचा

दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#सूप
दुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊

#सूप
दुधी भोपळा ही बहुतेक जणांना न आवडणारी भाजी... माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत ही भाजी म्हणून मग मी नेहमी सोबत बनवते. खूप छान सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😊

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 300 ग्रॅम दुधी भोपळा
  • दीड टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2 टेबलस्पूनदुधावरची मलई
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1 टिस्पून जिरे पावडर
  • 2हिरव्या मिरच्या तुकडे करून
  • 2 टेबलस्पूनतूप
  • 1+1/2 टीस्पून मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. मग त्याचे मोठे तुकडे केले तरी चालतील. ते पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घ्यायचे. मग कुकर मध्ये तीन ते साडेतीन ग्लास पाणी व मीठ घालून त्यात चिरलेला दुधीभोपळा घालायचा आणि पहिली शिट्टी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. नंतर गॅस बारीक करून ठेवायचा आणि पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा. किंवा तुमच्या कुकरच्या जजमेंट अनुसार दुधी भोपळा शिजवून घ्या.

    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर गार झाल्यानंतर दुधीभोपळा चाळणी मध्ये गाळून घ्या आणि स्टॉक बाजूला काढून ठेवा. दुधी भोपळा गार झाल्या नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या.

    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पातेल्यात दोन टेबलस्पून तूप गरम करून त्यात हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे परता.

    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आले लसूण पेस्ट भाजल्यानंतर त्यात गरम मसाला घालून 1 मिनिट परता. मग त्यात वाटलेली दुधी भोपळ्याची पेस्ट घालून चार ते पाच मिनिटे भाजून घ्या. आता त्यात हळूहळू स्टॉक घालून घालून चांगले मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर त्यात अर्धा टी स्पून मीठ किंवा तुमच्या नवीन सॉंग मीठ आणि दोन टेबलस्पून घालून चांगले मिक्स करा. दुधावरची मलई घालण्याच्या आधी एका वाटीमध्ये चांगली फेटून घ्या मग घाला. सूप एक दहा मिनिटे चांगले उकळू द्या आणि गॅस बंद करा.

    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहे आपले गरमागरम पौष्टिक दुधी भोपळ्याचे सूप... 😍😍😋😋

    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दुधी भोपळ्याचे सूप (dudhi bhoplyache soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
28 जुलै 2020 20:21 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे भोपळा सूप रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. व्हेजिटेबल नूडल्स सूप (vegetable noodles soup recipe in marathi)
  2. व्हेजी लोडेड सात्विक खिचडी (veg khichadi recipe in marathi)
  3. व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
  4. प्रसादाचा शीरा (shira recipe in marathi)
  5. खांडवी (Khandvi recipe in marathi))
  1. दाम (dam recipe in marathi)
  2. वडीच्या अळूच्या  देठाचे रायते - विस्मृतीत गेलेली डिश (aloochya dethache rayate recipe in marathi)
  3. नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast instant pizza recipe in marathi)
  4. पुरणाची दिंडे आणि कडबू (purnache dinde ani kadbu recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13275078
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close