स्वीट कॉर्न सूप (Sweet corn soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्वीट कॉर्न प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे. चाळणीवर गाळून घ्यावे. २ पैकी दीड वाट्या स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 2
कढई गरम करून त्यात बटर घालावे. आलं, लसूण आणि कांदा घालून परतून घ्यावे.
- 3
कोबी, फरसबी, गाजर आणि मक्याचे दाणे घालून परतावे. वाटलेले स्वीट कॉर्नची पेस्ट घालावी.चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून झाकून शिजवावे.
- 4
कॉर्न फ्लोअरची पेस्ट घालावी.
- 5
वरून काळी मिरीपूड घालावी. सर्व्ह करावे!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13286791



















टिप्पण्या