पुरणाचे दिंड (dinde recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चण्याची डाळ धुवून 6 तास भिजवून ठेवावी. नंतर कुकर मध्ये चार शिट्या देऊन उकडून घ्यावी. चाळणीत निथळून पाणी काढून घ्यावे.
- 2
डाळ गरम असतानाच घोटून घ्यावी. त्यात गूळ मिक्स करून शिजवून घ्यावी.
- 3
गूळ वितळले की मिश्रण पातळ होईल. मिश्रण सतत ढवळत रहावे. थोड्या वेळाने मिश्रण घट्ट होईल. त्यात चमचा उभा राहिला की पुरण तयार झाले. पुरण थंड झाल्यावर त्यात वेलची जायफळ पूड घालावी.
- 4
कणीक मळून घ्यावी व त्याची मोठी पुरी लाटावी, त्यावर पुरण ठेऊन फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे कडेने बंद करून घ्यावे.
- 5
10-15 मिनट वाफवून घ्यावे. पुरणाचे दिंड तयार आहेत. गरम गरम दिंड तुपाबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenरेसिपी 2 छान रेसिपी आहे,खूप दिवसांनी केली..लहानपणी खात होते पण आता केली.. Mansi Patwari -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #post2 #cooksnap supriya vartak mohite यांची रेसिपी मी बनवली आहे.श्रावणात नागपंचमीच्या दिवशी बर्याच घरी पुरणाचे दिंड बनवले जातात. त्यादिवशी काही कापत किंवा चिरत नाहीत म्हणून उकडलेले पुरणाचे दिंड बनवतात. आमच्या कडे पातोळ्या बनवतात त्यामुळे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली. आणि घरी पण सगळ्यांना खूप आवडली. कुकपॅडमुळे मला ही रेसिपी बनवायला मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे Ujwala Rangnekar -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#सुप्रियावर्तकमोहिते Ashwini Vaibhav Raut -
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap 25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊 Devyani Pande -
-
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#दिंड#सुप्रिया मोहिते यांचीही रेसिपी आहे. कुक स्नॅप च्या निमित्ताने पुरणाचे दिंड करण्याचा योग आला. यापूर्वी मी कधीही दिंड् हा प्रकार केला नव्हता. खूप चवदार चविष्ट पदार्थ आहे. Vrunda Shende -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueenसुप्रिया भारतात मोहिते यांनी दाखवलेली पुरणाचे भेंडी रेसिपी खूपच सुंदर होती मी कधीच दिंड्या प्रकार केला नाही पण आज पहिल्यांदा आई व सासुबाई ज्या पद्धतीने करतात अशा दोन्ही पद्धतीने मी केलेले आहेत Deepali dake Kulkarni -
-
दिंड...पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week7#cooksnap Thank You so much Supriya Vartak Mohite for this delicious recipe..आज नागपंचमीचा सण🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने.आणि सण म्हटले की त्याच्या वैशिष्ट्याशी निगडीत खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रुपाने आले...म्हणूनच नागपंचमी म्हटलं की उकडलेले पुरणाचं दिंड हा नैवेद्य दाखवतात घरोघरी...कारणही तसंच आहे या दिवशी चिरणं ,भाजणं,तळणं या गोष्टी स्वयंपाकघरात करत नाहीत.. चला तर मग आपण सुरुवात करु या रेसिपीला... Bhagyashree Lele -
-
-
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#shravanqueen#cooksnap निलन राजे यांची रेसीपी cooksnap केली आहे. Kalpana D.Chavan -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #supriyavartakmohitePost 2निनाव प्रमाणे ही पण रेसिपी माझ्यासाठी नविन आहे. नाव ऐकलं होतं पण कधी केली नव्हती. आपल्या ऑथर सुप्रिया ताईंनी खूप छान पध्दतीने रेसिपी करून दाखवली. त्यांच्यामुळे दिंडे बनवण्याचा योग जुळून आला. पूरणपोळीसाठी पूरण बनवते मी पण त्याच पूरणाचे दिंडे पण बनतात हे माहीत नव्हतं. स्मिता जाधव -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #recipi2#cooksnapSupriya Vartak Mohite ह्याची दिंडे ही रेसिपी रिक्रिएट केली. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली Supriya Vartak Mohite ह्यांच्यामुळे दिंडे ही रेसिपी माहित झाली. धन्यवाद Supriya मॅडम. Jyoti Kinkar -
पूरणाचे दिंड (puranache dinde recipe in marathi)
#shravanqueen #post -2 #cooksnap .... supriya vartak mohit याचीं रेसीपी मी बनवली ...थोडे बदल माझ्या घरच्या प्रमाणे केलेत .......नागपंचमीला ऊकडीचच बनवायच असत म्हणून मग गोडात पूरण बनवून दिंड बनवतात ....कारण भाजणे तळणे करत नाही म्हणून खास नागपंचमीलाच हा पदार्थ बनतो .....जेवणात पोळीपण हवि असते म्हणून मग ऊकडीची पोळी जीला कानोले म्हणात ती करतात ...भाजी चीरणे ,पूरण आदल्या दिवशीच करतात ....प्रत्येकाच्या पध्दती थोड्या वेगवेगळ्या असू शकतात ....पूरण सगळ्यांनाच आवडत मग ते एक दिवस नाहीतर पूढचे 2 दिवस पोळी करून खायला हवि असते मग पूरणही त्या हीशोबानेच बनवाव लागत ... Varsha Deshpande -
पुरणाचे दिंड (purnache dind recipe in marathi)
#tri #tri_ इनग्रेडिएंट_ रेसिपी #पुरणाचे_दिंडश्रावण मासी हर्ष मानसी 😍हिरवळ दाटे चोहीकडे 🌿🌱☘️क्षणात येते सरसर शिरवे🌧️🌧️क्षणात फिरुनी ऊन पडे🌦️🌦️🌈हसरा लाजरा श्रावण मासाचे गीत गाता गाता निसर्गाबरोबरच आपणही खरचं किती टवटवीत, प्रफुल्लित होतो नं..😍*नेमेचि येतो मग पावसाळा* या उक्तीप्रमाणे पावसाळा जीवन घेऊनच पृथ्वीतलावर अवतरतो...आणि क्षणार्धात सगळे रुपडे पालटतो वसुंधरेचे.🌦️🌧️🌿..सगळीकडे कशी नवचैतन्याची गोड शिरशिरी पसरते..🌱.आणि आपोआपच तन मन आनंदलहरींवर तरंगू लागते..याच मोहमयी श्रावणातला पहिला सण #नागपंचमी🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने..प्रगतीच्या वाटेवर असूनही आपल्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रोवलेली आहेत...उपकार कर्त्याची जाणीव ठेवून त्याला देवत्व बहाल करुन त्यांना पूजणे हे आपले संस्कार...उगाच आपले *जुने जाऊ द्या मरणांलागुनि*हे आपल्या तत्वात बसत नाही...तर आजचा हा #नागपंचमी चा सण शेतकर्यांचा... कृषीप्रधान देश असल्यामुळे पंचमहाभूतांवर अवलंबून...त्याबरोबरच शेतीला साहाय्यभूत ठरणार्या प्राण्यांवर देखील अवलंबून...आणि यातूनच उपकाराची परतफेड करणारा आजचा #सण..🐍🐍 नागोबाची दूध,ज्वारीच्या लाह्या,कणीकसाखरेची सोजी,पुरणाचे दिंड यांचा नैवेद्य दाखवून पूजा करायची... Bhagyashree Lele -
दिंडे (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Post2#SupriyaVartakMohite Sampada Shrungarpure -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe marathi)
#Shravanqueenसुप्रियताईंची रेसिपी पाहिल्यावर लहानपणीची आठवण झाली, माझी आजी तेव्हा नागपंचमीला नेहमी पुरणाचे दिंड करायची. तेव्हा आम्ही सगळ्या मुली मिळून नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढायचो, आणि दुसऱ्या दिवशी छान आवरून बांगड्या घालून आजूबाजूच्या सर्व स्त्रिया आणि मुली मिळून खेळ खेळायचो, ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. आता खुप वर्षात दिंड केलेच नव्हते कूकपॅड च्या निमित्ताने करायला मिळाले. Manali Jambhulkar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #दिंडेमी पहिल्यांदा हा पदार्थ केला. छान झाला. Pranjal Kotkar -
दिंडे (पुरणाचे) (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक मध्ये १४वी रेसिपी आहे,#shravanqueen#post2#cooksnap#Supriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे हा पदार्थ नविनत आहे, पण मी दिंडे हा एक पदार्थ आहे म्हणून माहिती होते पण कधी बघीतले ही नाहीआणि आणि खाल्ले ही नाही, माझी पहिली च वेळ पुरणाचे दिंडे बनवण्याची, मी माझ्या मैञिनीला विचारले तर त्याच्या कडे हा पदार्थ दिंडे नागपंचमीच्या दिवशी बनवतात म्हणून सांगितले आणि स्टिम न करता तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेलचला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Jyotshna Vishal Khadatkar -
-
दिंड (dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया मॅमने शिकवलेल्या दिंड रेसिपीला मी अगदी पारंपरिक प्रकाराने पुरण बनवून माझी आजी जसे दिंड वळायची तसे करून घेतले आहे. धन्यवाद सुप्रिया मॅम आणि अंकिता मॅम या रेसिपी मुळे मला आजीच्या जवळ असण्याची आठवण झाली. Jyoti Chandratre -
दिंड (dind recipe in marathi)
#Shravanqueen#Cooksnap#Supriya Vartak Mohite, यांनी 25जुलै रोजी दाखवलेली रेसिपी मी श्रावण सोमवारी करून देवाला गोड नेवेद्य केला.धन्यवाद ताई. Shubhangi Ghalsasi -
पुरणाचे दिंड (Puranache Dind Recipe In Marathi)
#SSRआजची माझी 200वी रेसिपी cookpadवर लिहीताना खूप आनंद होत आहे ...तेही श्रावण महिना आणि नागपंचमी या मुहुर्तावर!! 200 रेसिपीजचा टप्पा पार करताना गोडधोड तर काहीतरी व्हायलाच हवे....म्हणून नागपंचमीनिमित्त खास पारंपारिक पुरणाचे दिंड!नागपंचमी हा तमाम महिलांचा सण.भारतीय संस्कृतीत नागाला अनन्यसाधारण महत्व आहे.शंकराच्या गळ्याभोवती हलाहल प्राशन करुन तो रुळला आहे.भगवान विष्णू शेषशय्येवरच आरुढ झालेले आहेत.गणपतीच्या पोटाभोवती नागाचाच विळखा आहे.कालिया नागाचे मर्दन करुन श्रीकृष्ण सुद्धा त्यावरच विराजमान झाला आहे.अशा प्रकारे ही नागदेवता प्रसन्न व्हावी म्हणून पूजा केली जाते.पावसाने आलेली मरगळ थोडीशी दूर व्हावी यासाठी हे सगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. नागपंचमीला नागाची पूजा करतात.लाह्या-दुधाचा व पुरणाच्या दिंडांचा नैवेद्य दाखवला जातो.नागाच्या वारुळाची पूजा करतात.या दिवशी शेत नांगरत नाहीत.चुलीवर तवा ठेवत नाहीत.पावसाळी हवेला पचनास हलके म्हणून उकडलेले पदार्थ सेवन केले जातात.यासा ठीच पुरणाचे दिंड, पातोळ्या हे पदार्थ आवर्जून करतात.श्रावणातील मंगळागौर,रक्षाबंधन असे व्रतं व सण तनमनाला ताजंतवानं करतात.सासर-माहेरची जवळची माणसं भेटल्याने आनंद द्विगुणित होतो. मनभावन हा श्रावण ... भिजवी तन,भिजवी मन हा श्रावण🐍🌿🌲🌳🌿 Sushama Y. Kulkarni -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#SupriyaVartakMohite mam नी शिकवल्या प्रमाणे। Tejal Jangjod -
दिंडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #shravanqueen सात्विक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला , नवीन पुरणाचा पदार्थ बनवला. नागपंंचमीला भाजणे,तळणे वर्ज्य असते ,हा उकडलेला पदार्थ नैवेद्य म्हणुन बनवतात Kirti Killedar -
पुराणाचे दिंड (dinde recipe in marathi)
#shravanQueen #post2#cooksnape Supriya vardak Mohit यांची रेसिपी Anita Desai -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapSupriya Vartak Mohite ताईंनी छान पारंपारिक रेसिपी शिकवली. आमच्याकडे ही रेसिपी कधीच केली गेली नव्हती.या रेसिपी पासून परत एक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला.थँक्यू ताई या छान रेसिपीसाठी.चला तर बनवूया पुरणाचे दिंडे. Ankita Khangar -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया ताई यांच्यामुळे आज हे पुरणाचे दिंड मी पहिल्यांदा बनवून पाहिले... धन्यवाद सुप्रिया ताई🙏 Aparna Nilesh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13300086
टिप्पण्या