फोडणीची गोड डाळ (fodnichi god dal recipe in marathi)

Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
mumbai

#रेसिपीबुक #week7 वरण भात हा प्रत्येक पुजा,सण,देवकार्य च्या नैवेद्याच्या ताटात वाढला जाणारा पदार्थ आहे. अशी हे सात्विक फोडणीचे गोड वरण सर्वाना आवडते. व गरम गरम भातासोबत वरण खायची एक वेगळी च मजा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतुरीची डाळ
  2. 1 टिस्पुनराई
  3. 1 टिस्पुनजीरे
  4. 1 टिस्पुनहळद
  5. 1 टिस्पुनहिंग
  6. 4-5कढिपत्ता
  7. 2-3हिरव्या मिरच्या
  8. 1 टिस्पुनगुळ
  9. 1 टेबलस्पुनसाजुक तुप

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    तुरीची डाळ स्वच्छ धुवुन 30मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावी. कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या शिजवावी

  2. 2

    शिजवलेली डाळ एका पातेल्यात हळद व मीठ घालुन उकळी येईपर्यंत शिजवावी. उकळी आली कि भांंड्यात केलेली फोडणी वरुन ओतावी.गुळ घालुन शिजवावे.

  3. 3

    एका भांंड्यात तुप गरम करावे. त्यात राई, जीरे, हळद, कढिपत्ता,हिंंग ची फोडणी द्यावी. हिरव्या मिरच्या बारीक कापुन घालाव्यात. हि फोडणी वरण मध्ये वरुन ओतावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Amin
Deepali Amin @cook_24423401
रोजी
mumbai
Home Maker, always surrounded by kids from tuition classes taken by me ... Like to cook for my family...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes