आलेपाक (आल्याच्या वडया) (Ale Pak recipe in Hindi)

#श्रावण
#रेसिपीबुक
आलेपाक पारंपारीक पदार्थ.आले व गुळ या दोन मजबूत पौष्टिक पदार्थांपासून बनलेला असून प्रतिकार शक्ती वाढवून रक्ताचे शुद्धिकरण व रक्ताभिसरण चांगले ठेवणारा आहे,थंडीच्या दिवसात हा पदार्थ आपल्याला निरोगी ठेवतो म्हणून रोज़ एक तरी वडी खावी...

कुकिंग निर्देश
- 1
जाड बुडाच्या कढई त 1 चमचा तूप टाकून मग एकेक करत वरील सर्व साहित्य घालावे,5 मिनीट मध्यम गॅस वर व नंतर मंद गॅस वर 5-7 मिनीट पण सतत जरा ढवळावे,गोळा व्हायला लागेल व बाजूने सुकायला लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
- 2
आता तूप लावलेल्या प्लेट मधे हा गोळा काढून तूप लावलेल्या वाटीने थापावे व लगेच वडया पाडाव्यात,या वडया लगेच सुक तात. या वडया जरा कडक झाल्या तरी साखरे मुळे खुसखुशीत होतात.चवीलाही मस्त लागतात.
समान रेसिपी
और रेसिपीज़

कमैंट्स (15)