कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#रेसिपीबुक #week12

#रेसिपीबुक #week12

पुढे वाचा

कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#रेसिपीबुक #week12

#रेसिपीबुक #week12

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 1कांदा
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 टीस्पूनमिरची पावडर
  5. 1/2 टीस्पूनजिरा
  6. 1/2 टीस्पूनसोडा
  7. आवश्यकतेनुसार तेल
  8. 2 वाटीमैदा
  9. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    बटाटे बोईल करुन घ्या. मग पीठ मध्ये 2 टीस्पून तेल, चवी पुरत मीठ, चूमुट भार सोडा मिक्स करुन पीठ थोड घट मळुन घ्या. 5 मिनिटं भिजु दाय.

    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग तेलात जिरा, कांदा, हिरवी मिरची फोनी घ्या मग त्यात बटाटे आणि 1 टीस्पून मिरची पावडर टाकून मिक्स करुन घ्या. आणि 2 मिनिटं परतुन घ्या. मग पीठाचा गोला घ्या त्यात बटाटेच मिश्रण ठेवा आणि गोल करुन घ्या.

    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग पीठाचा गोला घ्या त्यात बटाटेच मिश्रण ठेवा आणि गोल करुन घ्या. तल हातच्या साहेने शेप द्या.

    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व कचोरी तयार करा. मग तेल गरम झाल्यावर त्यात कचोरी सोडा.गैस बरीक टेऊन तळून घ्या.

    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कचोरी च्या खालचा भाग पलटून घ्या. आणि दोनी बाजू तळून घ्या. एका पेलेत मध्ये काढा. झाली तुमची कचोरी. या खायला कचोरी.

    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कांदा बटाट कचोरी (kanda batata kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
01 सप्टेंबर 2020 02:10 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Mukta
Mukta @MKB_MKB
03 सप्टेंबर 2020 18:54
Tasty 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आलू कोल्हापुरी मसाला (aloo kolhapuri masala recipe in marathi)
  2. झटपट बाकरवडी
  3. चिझी पोटॅटो पॅनकेक (cheesy potato pancake recipe in marathi)
  4. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  5. नारळाचे उकडीचे व तळलेले मोदक (ukdiche ani talele modak recipe in marathi)
  1. इन्संट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
  2. बनाना एगलेस पॅनकेक (banana eggless pancake recipe in marathi)
  3. मोह फुलांची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  4. तिरामिसु पॅनकेक (tiramisu pancake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13543409
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close