मोह फुलांची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मोहाची फुले निवडून घ्यावी व मोहाच्या फुलाच्या आतिल कचरा काढून घ्यावा.कचरा काढून घेतल्यानंतर फुले उघडून तीन ते चार पाण्यात धुऊन घ्यावी.जेणेकरून फुलातील सर्व माती निघून जावी.एकीकडे कणिक दूध व मीठएकीकडे कडे कधी घ्यावे व त्यात मीठ आणि तेल घालून दुधाने भिजवून घ्यावी.ही कणिक पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवावी.
- 2
चणा डाळ चार ते पाच तास भिजू घालावे.भिजलेल्या चनाडाळी मध्ये धुतलेली मोहाची फुले टाकून कुकर मध्ये पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्यावे.
- 3
डाळ फुले शिजल्यानंतर चाळणीमध्ये पाणी काढायला ठेवावे.सोबतच एका पॅनमध्ये तूप घ्यावे व त्यात हे डाळ क्रशर किंवा मैशरच्या सहाय्याने क्रश करून घ्यावी.डाळ पूर्णपणे क्रश झाल्यानंतर त्यात गूळ ॲड करावे.गुळासोबत ही डाळ पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावी.शिजल्यानंतर घट्ट झाल्यानंतर आपले पुरण रेडी आहे.
- 4
हे पुरण जरा थंड होऊ द्यावे.कणके चा लिंबू आकाराचा गोळा घेऊन छोटी पोळी लाटावी.त्यात पुरणाचा गोळा करून ठेवावे.
- 5
कणकेने चारी बाजूने पुरणाला बंद करून वरची कणीक काढून घ्यावी.परत एक गोळा करून त्याची पुरण पोळी लाटून घ्यावी.
- 6
ही पोळी गरम तव्यावर ठेवावी. दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर तुपाने परत शेकावे.पोळी टम्म फुगल्यानंतर खमंग शिजल्यानंतर पोळी तव्या वरून काढावी.
- 7
गरम गरम पोळी परत चमचाभर तूप घेऊन मजेने आस्वाद घ्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी महाराष्ट्र चा पारंपारिक पदार्थ. असा म्हणतात हा सहज जमत नाही आणि जमलं तर सुगरणच झाली म्हणा ती व्यक्ती. असा हा पदार्थ माझ्या रेसीपीबुक मध्ये असणे म्हणजे माझी रेसीपीबूक परिपूर्ण वाटेल. चला करूया पुरणपोळी. Veena Suki Bobhate -
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैदा पेक्षा गव्हाच्या पिठाची पोळी चवीला खूप छान लागते. shamal walunj -
मोहफुलांची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीमोहफुले हा अस्सल रानमेवा आहे..महाराष्ट्रामध्ये कायदा अन नियमांमुळे फार कमी दृष्टीस पडणारा. जंगली/आदिवासी भागात अजुनही नियमीतपणे वापरल्या जातो.मध्यप्रदेशात तर भरपुर प्रमाणात "महुआ" वापरल्या जातो .मुख्यत्वेकरून ह्याच्या गुणधर्मामुळे ह्याची दारू तयार करतात हे सर्वश्रृत आहेच पण त्याहीपेक्षा ही फुले रक्तवर्धक व औषधी गुणांचे भंडार आहे . मोहाचा मोठा वृक्ष असतो व ह्याची फुले आदिवासी बांधव मिठाईसाठी वापरतात..आज मी पहिल्यांदाच मोहाचे पुरण केले व अक्षरशः मोहात पडले .. Bhaik Anjali -
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणाची पोळी बनवायला जरी थोडी कठीण वाटत असली तरी खायला काहीच कष्ट लागत नाही. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
-
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि अप्पे सोन्याच्या पावलांनी मोत्याच्या पावलांनी हळदी कुंकवाचे लेण घेऊन गौराई आली. पहिल्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते मग दुसऱ्या दिवशी गौराई ना महानैवेद्य दाखविले जाते,महा नैवेद्यात विविध पदार्थ बनविले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर पाहूयात पुरणपोळीची पाककृती. Shilpa Wani -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 पुरणपोळी ही 5पक्वानांपैकी 1 जसे बाप्पाला मोदक प्रिय तश्या गौराईला पुरणपोळ्या प्रिय चला बघुया कश्या करायच्या ते Manisha Joshi -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11देवीच्या नैवेद्यात पुराणाचे फार महत्व आहे. ह्या गौरी पुजनाला मी पारंपारिक पुरण पोळी केली होती. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पूरणा सारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही . ताट भरून तोंड भरून षडरस युक्त व प्रोटिनयुक्त, व्हिटॅमिन्स असलेली पुरणपोळी हा सुरेख नैवेद्य आहे.पुरणाचे ताट जसे दृष्टीसुख देते तसे बाकीचे नैवेद्य देत नाहीत अशी ही मंगलकारक, पारंपरिक पुरण पोळी आहे. चला तर कशी करायची पाहूयात .... Mangal Shah -
-
शाही पुरणपोळी (shahi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सण म्हटलं कि पुरणपोळी हि आलीच आणि ति न आवडणारे फार कमी जण असतील ... मी आज जरा नेहमीच्या पुराणपोळीत थोडा मावा घेतला छान झाल्यात तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा नैवेद्य अनेक पूजा कार्याला बनवतात Deepali Amin -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य नैवेद्य म्हणला कि सगळ्यात आधी येते ती पुरणपोळी. मग तो कोणताही सण असो, पूजा असो कि कोणताही धार्मिक कार्यक्रम असो पुरणपोळी पाहिजेच. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी परफेक्ट जमणे पण एक उत्तम गृहिणी पणाचे लक्षण समजले जाते कारण ही पुरणपोळी बनवणे खूप किचकट आणि वेळखाऊ आहेच शिवाय निगुतीने करायचा पदार्थ आहे. पण एकदा का ही पुरणपोळी नीट जमली कि खाणारा तृप्त आणि करणारा ही समाधानी. Shital shete -
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11महाराष्ट्राचे फेमस फूड म्हणून ओळखली जाणारी पुरणपोळी. महाराष्ट्रात पाहुण्यांचे पहिले आगमन, सणांनां, नैवैद्यसाठी हमखास बनवली जाणारी पुरणपोळी ह्या पोळी ला तुपा सोबत, दुधा सोबत, आमटी सोबत आणि आमरस सोबत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पसंती नुसार खाल्ली जाते. जेवढी सुबक दिसते तेव्हडीच चवीला सुंदर, छान लागते. Jyoti Kinkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माझ्या घरात सणासुदीला गोडधोडाचा स्वयंपाक बनतो. त्यात पुरणपोळी म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणूनच तुमच्या सोबत पुरणपोळी ची रेसिपी शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
चारोळीची पुरणपोळी (charolichi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीही पुरणपोळी मी माझ्या आजी कडे खाल्ली होती.त्यावेळी मी फार लहान होते कळत नव्हते पण चव एकदम वेगळी आणि हवीहवीशी होती.आता ते सिक्रे ट कळले .मीही करून बघितली एकदम बेस्टम् बेस्ट सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या