बनाना एगलेस पॅनकेक (banana eggless pancake recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#पॅनकेक
पॅनकेक हा सगळ्यांना आवडणार आणि छोट्या भूकेसाठी एकदम मस्त पदार्थ आहे. आज मी केले आहेत बनाना पॅन केक्स एकदम हेल्दी आणि यम्मी .

बनाना एगलेस पॅनकेक (banana eggless pancake recipe in marathi)

#पॅनकेक
पॅनकेक हा सगळ्यांना आवडणार आणि छोट्या भूकेसाठी एकदम मस्त पदार्थ आहे. आज मी केले आहेत बनाना पॅन केक्स एकदम हेल्दी आणि यम्मी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
४ जणांसाठी
  1. 3/4 कपमैदा
  2. 3/4 कपकणिक
  3. १ आणि १/२ केळ कुस्करुन
  4. १ टिस्पून व्हॅनीला इसेन्स
  5. ३/४ कप दुध
  6. 1 पिंच सिनॅमीन पावडर
  7. ३ टेबलस्पून चाॅकलेट चिप्स
  8. स्टाॅबेरी कापून
  9. १/२ केळ चिरुन
  10. 1पिंच बेकिंग सोडा

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात कणिक, मैदा आणि दुध मिक्स करून घ्यावे. दुसर्या बाऊल मध्ये केळ कूस्करावे. त्यात थोडी सिनॅमीन पावडर टाकावी. व ते पहिल्या मिश्रणांत मिक्स करावे. त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घालावा. त्यात चाॅकलेट चिप्स घालावे.

  2. 2

    मग पॅनकेक च्या तव्यावर किंवा साध्या तव्यावर छोटे छोटे पॅन केक घालावे. मग मॅपल सिरप, आवडीच्या फळांबरोबर सर्व करावेत. (मी स्टाॅबेरी व केळ वापरले.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes