कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक #week12
कचोरी

#रेसिपीबुक #week12
कचोरी

पुढे वाचा

आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक #week12
कचोरी

#रेसिपीबुक #week12
कचोरी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०  मिनीटे
४/५ सर्व्हिंग
  • आवरणासाठी
  • १५० ग्रॅम मैदा
  • ५० ग्रॅम रवा
  • 2 टीस्पूनतेल मोहन टाकण्यासाठी
  • चिमूटभर मीठ
  • सारण तयार करण्यासाठी
  • 1 वाटीबेसन पीठ
  • 1/2 वाटीचिंचेची चटणी
  • 1 टीस्पूनजीरे पावडर
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4हळद
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टीस्पूनअख्खे धने
  • 1 टीस्पूनबडीशेप
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०  मिनीटे
  1. 1

    प्रथम आवरणाचे साहित्य एकत्र करून पीठ भिजवून घेणे.

    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर कढईत २ टीस्पून तेल टाकून बेसन पीठ चांगले भाजून घेणे.त्यात हळद धने पावडर,जीरे पावडर,गरम मसाला,मीठ तिखट टाकावे. नंतर चिँचेची चटणी टाकून चांगले परतून घ्यावे.धने आणि बडीसोफ ओबडधोबड कूटून सारणात टाकावे हे झाले सारण तयार.

    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पीठाचा एक छोटा गोळा घेऊन पुरीसारखे लाटून त्यात चित्रात दाखविल्याप्रमाणे सारण भरणे. नंतर हळूच लाटणे.

    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल चांगले गरम करून कचोरी मंद आचेवर तळून घेणे.

    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आंबट  गोड  बेसन  कचोरी (bessan kachori recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
06 सप्टेंबर 2020 02:14 रोजी
Aurangabad

टिप्पण्या (2)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
23 सप्टेंबर 2020 10:18
Mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसनची कचोरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
  2. चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)
  3. कचोरी (kachori recipe in marathi)
  4. शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
  5. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  1. रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)
  2. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  3. चिकन डेवील मोमोज (chicken devil momos recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13573364
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close