हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
हॅश ब्राऊन हा एक अमेरिकन नाश्त्याचा प्रकार आहे.उत्तर अमेरिकेत मात्र तो मेन कोर्स मध्ये ही आढळून येतो.९०च्या दशकात हा पदार्थ आढळून आला.
हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
हॅश ब्राऊन हा एक अमेरिकन नाश्त्याचा प्रकार आहे.उत्तर अमेरिकेत मात्र तो मेन कोर्स मध्ये ही आढळून येतो.९०च्या दशकात हा पदार्थ आढळून आला.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे स्वच्छ धुवून पुसून किसून घ्या.गार पाण्यात घालून कपड्याच्या सहाय्याने घट्ट पिळून घ्या.
- 2
घट्ट पिळलेल्या किसात मैदा,चिझ,मिठ, कोथिंबीर, मिरपूड, तिखट, कांदा, लसूण, अंडं घालून मिसळून हलक्या हाताने एकजीव करा.
- 3
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे चमच्याने साधारण चौकोनी आकारात जाडसर थापून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
- 4
गरम गरम हॅश ब्राऊन मेयाॅनीज साॅस किंवा डिपसोबत सर्व् करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13613661

टिप्पण्या