चोको फिल्ड डोनट (choco filled donut recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
चोको फिल्ड डोनट (choco filled donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा चाळून घ्या मग पीठी साखर, बेकींग पावडर, सोडा, दही घालून मिक्स करून घ्यावे.यीस्ट वापरले नाही म्हणून दही वापरले आहे
- 2
एक गोळा बनवून 1/2तास झाकून ठेवा.नंतर गोळा परत पाच मिनिटे मळून घ्या आणि छोटे गोळे करून घ्यावेत.हे गोळे दिड तास झाकून ठेवावे.
- 3
तेल गरम करावे,मग मध्यम आचेवर हे डोनट तळून घ्यावेत
- 4
डोनट थंड करुन घ्यावेत.मग एका चमच्याने मध्ये भोक पाडून घ्यावे
- 5
पाईपिंग पिशवी मध्ये चाखलेट गनाश भरून घ्यावे
- 6
मग डोनट मध्ये भरून घ्यावे.तयार स्टफ डोनट
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13664189









टिप्पण्या (2)