पांडा ब्लॅक कॅट डोनट (donut recipe in marathi)

Payal Nichat @cook_26211944
पांडा ब्लॅक कॅट डोनट (donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पॉट मध्ये गहू चे पीठ घायचे त्या मध्ये साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकून मळून घायचे तो गोळा चॅन 30 -40 मिनिट साठी तसाच ठेऊन द्याचा
- 2
तो गोळा आता होता त्या पेक्षा थोडा मोठा दिसलं
- 3
सो आता त्या गोळ्या चे काही भाग करून घायचे न एका गोळ्या ची जाडसर चपाती करायची आणि गोल आकार मध्ये कापून घायच नंतर मिड्ल मध्ये छोटा गोल करायचा
- 4
कढई मध्ये तेल ठेवायच आणि मिडीयम फ्लेम वर डोनट तळायचे
- 5
आता आपल्या ला जमेल तसे डेकोरेट करायचे तसे पण चॅन लागतात
- 6
मी फेसेस बनवले पांडा ब्लॅक कॅट माझा मुलीनी खूप आवडीने खाल्ले. सो तुम्ही पण बघा करून हि रेसिपी
- 7
पांडा ब्लॅक कॅट डोनट
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13692337






















टिप्पण्या (8)