मिल्क पावडर मिक्स जिलेबी (milk powde jalebi recipe in marathi)

Arati Wani @cook_24234333
#रेसिपीबुक#week15 मुलांना बरेच दिवसांपासून खव्याची जिलेबी खायची होती .पण वेळेवर खवा काही बनविता आले नाही म्हणून खव्या ऐवजी मिल्क पावडर वापरून जिलेबी बनविली .खव्याची टेस्ट मुलांना मिळाली आणि मलाही नविन रेसिपी. खूप मस्त झाली.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम जिलेबीचे मिश्रण तयार करून घेणे. मैदा मिल्क पावडर दही एकत्र करून पाणी टाकून घट्टसर मिश्रण तयार करून घेणे.
- 2
साखरेत पाणी टाकून जिलेबी साठी पाक तयार करून घेणे. तेल चांगले गरम करून मिश्रण प्लास्टिकचा पिशवीत भरून जिलेबी मध्यम आचेवर तळून घेणे.
- 3
गरम जिलेबी गरम पाकात बुडवून गरम सर्व्ह करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13710840

टिप्पण्या