मोरिंगा राईस कंट्री सूप (moringa rice soup recipe in marathi)

Ankita Khangar @cook_22672178
#cooksnap
Thank you Anjali Bhaik for this healthy recipe
मोरिंगा राईस कंट्री सूप (moringa rice soup recipe in marathi)
#cooksnap
Thank you Anjali Bhaik for this healthy recipe
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शेवग्याची पाने खुडून घ्यावीत व तीन-चार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. तसेच तांदूळ सुद्धा स्वच्छ धुऊन घ्यावेत.
- 2
एका मोठ्या भांड्यामध्ये पाने व तांदूळ घालून त्यामध्ये पाऊण लिटर पाणी घालावे व लवंग, मिरी, दालचिनी ॲड करावे.सुंठ पावडर सुद्धा घालून कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या घ्याव्यात
- 3
कुकर मधला भांडं काढून एकजीव घोटून घ्यावे.आता त्यामध्ये मीठ घालून तूप जीरे याची फोडणी भांड्यामध्ये घालावी.
- 4
आपले मोरिंगा राईस कंट्री सूप रेडी आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13720772













टिप्पण्या