बनाना मफिन्स

Sonali Belose-Kayandekar
Sonali Belose-Kayandekar @cook_25489188

#GA4-week 2

बनाना मफिन्स

#GA4-week 2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम मैदा
  2. १०० ग्रॅम साखर
  3. १०० ग्रॅम अमुल बटर
  4. 2पिकलेली केळी
  5. 2अंडी
  6. 1/2टी-स्पून बेकिंग पावडर
  7. 1/2टी-स्पून वेनिला इसेंन्स
  8. कप पेपर

कुकिंग सूचना

  1. 1

    एका बाऊलमध्ये बटर घ्यावे आणि बिटर ने फेटावे ५ ते ७ मिनीटे

  2. 2

    नंतर त्यात साखर बारीक करून घालावी.पुन्हा बिटर ने फेटावे.अंडी घालून पुन्हा फेटावे ५ते ७ मिनीटे

  3. 3

    नंतर त्यात मैदा व बेकिंग पावडर चाळून घालावे.पुन्हा एकजिव करावे त्यात इसेन्स घालुन एकजिव करावे.असे मिश्रण तयार होईल.

  4. 4

    केळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.त्या मिश्रणात घालावेत मिश्रण हलक्या हाताने एकजिव करावे

  5. 5

    कप केक च्या साच्यात पेपर घालून बेक करण्यासाठी तयार...ओव्हन १० मिनीटे प्रिहिट करावा.१८० डिग्रीला.व १८० डिग्री सेल्सियस ला ३० मिनीटे बेक करावे...

  6. 6

    खाण्यासाठी तयार आहेत बनाना मफिन्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Belose-Kayandekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes