कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#नानखटाई#सप्टेंबर week4 मी आज नानखटाई पहिल्यांदा बनविली . बेसन पीठाचा वापर न करता तूर आणि मसूर पीठाचा उपयोग केला आहे.खूपच छान झाली नानखटाई .

#नानखटाई#सप्टेंबर week4 मी आज नानखटाई पहिल्यांदा बनविली . बेसन पीठाचा वापर न करता तूर आणि मसूर पीठाचा उपयोग केला आहे.खूपच छान झाली नानखटाई .

पुढे वाचा

नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#नानखटाई#सप्टेंबर week4 मी आज नानखटाई पहिल्यांदा बनविली . बेसन पीठाचा वापर न करता तूर आणि मसूर पीठाचा उपयोग केला आहे.खूपच छान झाली नानखटाई .

#नानखटाई#सप्टेंबर week4 मी आज नानखटाई पहिल्यांदा बनविली . बेसन पीठाचा वापर न करता तूर आणि मसूर पीठाचा उपयोग केला आहे.खूपच छान झाली नानखटाई .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
३/४
  • 1 कपमैदा
  • 2 टेबलस्पूनतूर +मसुर दाळ पीठ
  • 1/4 कपपावडर शुगर
  • 1/३ कप साजूक तूप
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम तूप आणि पीठीसाखर एकत्र करून छान हाताने हलके होईपर्यंत फेटून घेणे.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर मैदा तूर मसूर पीठ मीठ वेलची पूड फेटून घेतलेल्या तूपात टाकणे. मिश्रण कोरडे वाटत असल्यास थोडा दूधाचा हात लावणे. गोल थोडे जाडसर गोळे करावे. ताटाला तूप लावून गोळे त्यात ठेवावे. सूरीने उभे आडवे हळूच चिरा देणे.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत खाली मीठ टाकून त्यावर कुकर ची जाळी ठेवून कढई दहा मिनीटे प्रिहीट करून घ्यावी. कढईत नानखटाई २० मिनीटे बेक करून घ्यावी. नानखटाई चांगले थंड झाले कि सर्व्ह करावी.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
29 सप्टेंबर 2020 08:21 रोजी
Aurangabad

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नानखटाई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
  2. म्हैसूर मसाला डोसा (maysore masala dosa recipe in marathi)
  3. गाज़राची ज़ेली बर्फ़ी (gajar jelly barfi recipe in marathi)
  4. कडबोळी (kadboli recipe in marathi)
  5. गाजराची पौष्टिक कोशिंबीर (पचडी) (gajarachi koshimbir recipe in marathi)
  1. सॅन्डविच (sandwich recipe in marathi)
  2. कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  3. जिलेबी (jalebi recipe in marathi)
  4. गाजराची कोशिंबीर डाळिंबाचे  दाणे घालून (gajar koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13735885
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close