कोबी भात (gobi bhat recipe in marathi)
#कोबी भात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.मग सर्व साहित्य काढून घ्या
- 2
मग कुकर मध्ये तेल टाकून त्यात भेंडी वेलची कलमी तेजपत्रे टाका मग मिरची कांदा टाका. आणि परतून घ्यावे. मग आल लसूण पेस्ट टाका.
- 3
मटार टाका आणि कोबी टाका.ह्या भाज्या झाल्या की त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करावे. मग तांदूळ टाका मिक्स करून घ्यावे.
- 4
मग 2 ग्लास पाणी टाकून कुकर ल 3 शिट्या लाऊन घेणे. आणि खमंग कोबी भात तयार
- 5
आणि मग खोबर किस वरून टाकून सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13736452

















टिप्पण्या