कोबी भात (gobi bhat recipe in marathi)
#कोबी भात
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.मग सर्व साहित्य काढून घ्या
- 2
मग कुकर मध्ये तेल टाकून त्यात भेंडी वेलची कलमी तेजपत्रे टाका मग मिरची कांदा टाका. आणि परतून घ्यावे. मग आल लसूण पेस्ट टाका.
- 3
मटार टाका आणि कोबी टाका.ह्या भाज्या झाल्या की त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करावे. मग तांदूळ टाका मिक्स करून घ्यावे.
- 4
मग 2 ग्लास पाणी टाकून कुकर ल 3 शिट्या लाऊन घेणे. आणि खमंग कोबी भात तयार
- 5
आणि मग खोबर किस वरून टाकून सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोबी पुलाव (Kobi Pulao Recipe In Marathi)
#VNR कोबी मटार भात कोबी ची भाजी सहसा कोणाला आवडत नाही ,त्या मुळे या प्रकारे पुलाव किंवा भाताचा प्रकार केला तर कोबी ची टेस्ट छान लागते. Shobha Deshmukh -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
कोळंबी भात हा असा पदार्थ आहे जो पहाताच प्रत्येकाच्या पसंतीस पडतो. अतिशय चविष्ट असा भात सर्वांना आवडतो. Supriya Devkar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Weekहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋#मटार भात🤤🤤 Madhuri Watekar -
-
सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
#सावजी पाटोडीमी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
-
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8Onepot mealटेस्टी व पौष्टिक भात होतो Charusheela Prabhu -
कोबी,मटर पुलाव (kobi mutter pulav recipe in marathi)
#GA4 #week19कधी कधी पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो.आज असेच काही तरी करावे वाटले.सकाळचा भात होता.त्याचा पुलाव केला.छान झाला. Archana bangare -
मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR मटार चा सिझन आला की मटार भात तर बनतोच घरी. अगदीच चवीचा आणि पाहीजेत त्या भाज्या वापरून बनवता येतो. Supriya Devkar -
-
जीरा मटार भात (Jeera Matar Bhat Recipe In Marathi)
#LCM1मी शीतल राउत ताईंची मटार भात ही रेसिपि कुकस्नैप केली. मस्त चविष्ट आणि झटपट झाली. मी शीजवलेला भात वापरला. Preeti V. Salvi -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मराठी पारंपरिक तसेच कांदा लसुण नसल्याने सात्विक, सणावाराला पानातमानाचे स्थान असणारा, असा मसाले भात. Kalpana D.Chavan -
बिटरूट गोबी मंचूरियन (beetroot Gobi Manchurian recipe in marathi)
#फ्राइडमंचूरियन म्हटलं की कोबी,गाजर, कांदापात यांचा समावेश असतो. आज आपण बनवनार आहोत ते बिटरूट कोबी पासून मंचूरियन. Supriya Devkar -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#पावटे भात 😋😋 Madhuri Watekar -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
कुठलाही सणवार, उत्सव असेल की साधा भात,मसाला भात आपण करतोच.:-) Anjita Mahajan -
-
-
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#RDRभात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात. Deepali dake Kulkarni -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
"सिंपल जिरा-मटार भात" (Simple Jeera Matar Bhat Recipe In Marathi)
#RDR" सिंपल जिरा-मटार भात " जेव्हा झटपट काहीतरी बनवायचं असेल तेव्हा माझ्या आवडीचा विषय म्हणजे पुलाव किंवा भात.. !! तोही शॉर्ट कट मध्ये बनेल असा आणि त्या सोबत चवदार ही..!! या पुलाव सोबत कोणतीही ग्रेव्ही सर्व्ह करू शकता, म्हणजे सर्व्हिंग प्लेटमध्ये पुलाव, ग्रेव्ही, पापड आणि रायता असला की कंप्लीट असे मिल तयार....👍 Shital Siddhesh Raut -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
-
मसूर भात (masoor bhat recipe in marathi)
अगदी पटकन होणारा आणि घाई गडबडी मध्ये एक छान पर्याय म्हणून मी नेहमी बनवते..हा मसूर भात..आज शेअर करतेय . Shilpa Gamre Joshi -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge#कोबीचे_पराठे बर्याच घरांमध्ये कोबी आणि कपाळाला आठ्या हे ठरलेलंच आहे...आणि त्यात जर कोबी शिजवताना उग्र वास येत असेल तर घरात वादाच्या फुलबाज्या पेटल्याच म्हणून समजा..😀 बिचार्या कोबीच्या नशिबी ही कायमची अवहेलना ठरलेलीच आहे..😔 पण मी काय म्हणते ..या बहुगुणी, साध्या, पचायला हलक्या कोबीला नावडतं ठरवून आपल्या आयुष्यातून एकदम दूर करण्याआधी त्याचे एकदा सर्वबाजूने गुण तपासून बघा बरं .. कोबीमध्ये vitA,Vit.C,आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात..१०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धक आहे.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चांगले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते. बघा प्रत्यक्ष वाचल्यावर तुमचं मत बदलतयं ना कोबी विषयीचं..उगाचच आपला विरोधाला विरोध करायचा हे बरोबर नाही.... बघा बघा तुमच्या फ्रीजमधल्या त्या कोबीला पण किती आनंद झालाय हे सगळं ऐकून आणि तुमचे त्याच्याविषयीचे हे बदललेलं मत ऐकून, तुमचं प्रेमळ रुप पाहून..😍 यावर तो खुश झालेला कोबी स्वतःहून मला म्हणतोय ..इस मौके पे कुछ खास रेसिपी हो जाए..😀 Bhagyashree Lele -
पावटे भात (pawate bhat recipe in marathi)
ज्या सिझनमध्ये जे मिळेल त्याचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला हवेत. आता पावटा म्हणजे वरना आणि वरना म्हणजे पोपटीच्या शेंगा. या शेंगा विविध भागात वेगवेगळ्या नावानी ओळखल्या जातात. याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी ही छान लागते तर याचा भात हि उत्तम चवीला लागतो. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13736452
टिप्पण्या