कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)

Seema Salunkhe
Seema Salunkhe @cook_26553540

#GA4 #week1

दुधी भोपळा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे .यात कॅल्शियम ,लोह ,खनिजे ,आहेत .सकाळ-संध्याकाळ रस पिल्याने हृदयविकार कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते .थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असते. 12 टक्के पाण्याची असते. सर्वात महत्त्वाचे वजन कमी करण्यास उपयुक्त .केस गळती कमी होते, पचनक्रिया चांगली राहते ,एक वाटी रसात एक चमचा जायफळ पूड मिसळून लावल्यास कांती उजळते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटी मोठी वाटी दुधी भोपळ्याचा कीस
  • २ वाटी गव्हाचे पीठ
  • 1 वाटी खानदेशी कळण्याचे पीठ
  • २ चमचे बेसन पीठ
  • २ चमचे २ चमचे तिखट
  • 1/2 चमचे अर्धा चमचा ओवा
  • २ चमचे जिरे
  • ४-५ लसुन पाकळ्या
  • चवीनुसार मीठ
  • चटणी चे साहित्य
  • 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • ३-४ कडीपत्ता
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे साखर
  • 1/2 लिंबाचा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    दुधी भोपळ्याचा कीस,गव्हाचे पीठ,कळण्याचे पीठ, डाळीचे पीठ,ओवा,तिखट, हळद,लसूण व जिरे यांची पेस्ट टाकावी.

    दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    घट्ट भिजवावे. दहा मिनिटे ठेवून मग पराठे लाटावे. तेल टाकून कळक शेकावे आणि गरम गरम सर्व्ह करावे.

    दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चटणी -भाजलेले शेंगदाणे साल न काढता, त्यात ३-४ लहान हिरव्या मिरच्या,कडीपत्त्याचे पाने,साखर,लिंबूचा रस मिक्सरमधून काढावे, आवश्यकतेनुसार मीठ,आवश्यकतेनुसार पाणी टाकावे

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Seema Salunkhe
Seema Salunkhe @cook_26553540
30 सप्टेंबर 2020 16:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे भोपळा पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्पंज डोसा (sponge dosa recipe in marathi)
  2. खोब-याची भिस्किटे (coconut biscuit recipe in marathi)
  3. कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  4. नानखटाई (nankhatai recipe in marathi)
  5. चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
  1. ओट्स नानकटाईची साडी चोळी (oats nankhatai recipe in marathi)
  2. पकोडे (pakoda recipe in marathi)
  3. कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  4. मिक्स स्प्राउट पकोडे (mix sprout pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13749205
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close