भजी पाव (bhaji pav recipe in marathi)

Swati Mahajan-Umardand @cook_26379522
महाराष्ट्रातील प्रचलित पदार्थ, सहज कुठेही मिळणारा, म्हणून तितकाच प्रिय.
भजी पाव (bhaji pav recipe in marathi)
महाराष्ट्रातील प्रचलित पदार्थ, सहज कुठेही मिळणारा, म्हणून तितकाच प्रिय.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे साल काढून काप करा. एक मिरची बारीक चिरून घ्या. कांदे चिरून घ्या.
- 2
भांड्यात बेसन पीठ, मीठ, हिंग, मिरची, ओवा, खायचा सोडा घालून, गरजेनुसार पाणी घालून भज्याचे पीठ तयार करा.
- 3
तयार पीठामधे बटाट्याचे काप बुडवून गरम तेलात तळून घ्यावेत. मिरचीला उभी चिर पाडून तेलात तळून घ्या.
- 4
उरलेल्या पीठामधे चिरलेला कांदा व लाल तिखट घालून पीठ चांगले फेटून कांदा भजी गरम तेलात तळून घ्यावेत. भजी ब्रेडबरोबर खायला द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13846437









टिप्पण्या