कतला फिश फ्राय (katla fish fry recipe in marathi)

#GA4#Week 5;-कतला फिश फ्राय
थीम नुसार कतला फिश फ्राय ही रेसिपी बनवीत आहे.मासे हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. कतला ही फिश नदीतील फिश आहे.बाजारात गेल्यावर नदीची एकदम ताजी फिश दिसल्यामुळे कतला फिश फ्राय करीत आहे.अतिशय कमी वेळात होणारी ही रेसिपी असून.फिश पचायला खूप हलकी असते.त्या मुळे माझी आवडती रेसिपी मी बनवीत आहे.
कतला फिश फ्राय (katla fish fry recipe in marathi)
#GA4#Week 5;-कतला फिश फ्राय
थीम नुसार कतला फिश फ्राय ही रेसिपी बनवीत आहे.मासे हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. कतला ही फिश नदीतील फिश आहे.बाजारात गेल्यावर नदीची एकदम ताजी फिश दिसल्यामुळे कतला फिश फ्राय करीत आहे.अतिशय कमी वेळात होणारी ही रेसिपी असून.फिश पचायला खूप हलकी असते.त्या मुळे माझी आवडती रेसिपी मी बनवीत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजारातून मासे आणल्यावर मीठ लावून दोन तीन पाण्याने स्वच्छ ठेवावे. मासे धुतल्या नंतर तिखट,मीठ,आमचूर पावडर,धने पावडर,जिरे पावडर,हळद,लसूण अद्रक ची पेस्ट,बिर्याणी मसाला,आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून मॅरीनेट करून अर्धा तास बाजुला ठेवावे.एका प्लेट मध्ये बेसन आणि रवा काढून घ्यावा.
- 2
फिश चे तुकडे रवा आणि बेसणामध्ये घोळून घ्यावे. पॅन मध्ये थोडे तेल टाकावे तेल गरम झाल्यावर फिश चे तुकडे एक एक करून पॅन मध्ये टाकावे.
- 3
फिश चे तुकडे पॅन मध्ये दोन्ही बाजूने खमंग,कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करावे.
- 4
मासे आता खमंग आणि कुरकुरीत फ्राय झालेले आहे.सर्व मासे प्लेट मध्ये काढून शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फिश फींगर फ्राय (fish finger fry recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील फिश हा कीवर्ड घेऊन फिश फिंगर हा पदार्थ केला. फिशफिंगर साठी करली या समुद्राच्या फिश वापर केला आहे.माश्याचे काटे काढून फिश फिंगर फ्राय बनवला आहे. rucha dachewar -
फिश करी मसाला (fish curry masala recipe in marathi)
आज मी झणझणीत फिश करी मसाला बनवीत आहे.फिश हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे.मी रोहू फिश बनवीत आहे.पटपट बनणारा हा पदार्थ आहे आणि पचण्यास खूप हलका असतो.भारतामध्ये समुद्रातील तसेच नदीतील मासे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कांदा आणि टोमॅटो पासून फिश करी मसाला मी बनवीत आहे. rucha dachewar -
-
-
-
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish मासे आरोग्यासाठी उत्तमच. बुद्धिवर्धकसुद्धा आहे. म्हणूनच आहारात माशाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मासे खाण्यासाठी खास कोकणात जाणारेही अनेक खवय्ये आहेत. म्हणूनच फिश करी बरोबरच फिश फ्रायची रेसिपीसुद्धा मीआज केली आहे. Namita Patil -
फिश फ्राय - चटणी भरलेलं पापलेट (fish fry recipe in marathi)
#GA4 #week23 #fish_fryफिश फ्राय करताना फिश मधे चटकदार चटपटीत चटणी भरुन फिश फ्राय केलं तर खाताना खूपच चविष्ट लागतात. खरपूस भाजलेली पापलेटं बनवणे तर एकदम सोपं आहे. याची छान रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चिलापी फिश फ्राय (fish fry recipe inmarathi)
#सीफूड खरंतर मी व्हेजिटेरियन आहे.पण माझ्या मुलीसाठी मी नॉनव्हेज बनवते तिला फिश खूप आवडते. Najnin Khan -
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)
#wdr weekend recipe chalang:आज आम्ही फिश फ्राय बनवा चां बेत्त ठरवला आहे.चला मी fish फ्राय करून दाखवते 🐠 🍳🥘 Varsha S M -
बांगडा आणि सुरमई फिश फ्राय(bangda ani surmai fish fry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #रेसिपी_2काल बनवलेले फिश फ्राय... सगळ्यांच्या आवडीचा... 😍😍😋😋 Ashwini Jadhav -
फिश करी (fish curry recipe in marathi)
कथला ही फिश नदी मधील फिश आहे चवीला उत्तम असते Priyanka yesekar -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
चमचमीत सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
फिश फ्रायच्या अनेक प्रकारांपैकी माझ्या आवडीची फिश फ्राय...😋 Deepti Padiyar -
चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#CDY "चमचमीत फिश थाळी" "मांदेली फ्राय"माझी मुलं आता मोठी झाली आहेत.त्यांची लग्न झाली .पण त्यांना माझ्याच हातची फिश थाळी आवडते... मी आज मांदेली फ्राय ची रेसिपी शेअर करत आहे.. कारण कोळंबी रस्सा, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय ची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे.. लता धानापुने -
बेगुन भाजा,( वांगा फ्राय) वांग्याचे कुरकुरीत काप रेसिपी (vanga fry Recipe in Marathi)
आज मी बेगुन भाजा,( वांगा फ्राय) वांग्याचे कुरकुरीत काप रेसिपी वांग्याचे कुरकुरीत काप ,रेसिपी पश्चिम बंगाल मधील लोकप्रिय रेसीपी बनवीत आहे. बेगुन भाजा ही एग प्लांट तवा फ्राय रेसीपी आहे.मी या मध्ये बदल करून तवा फ्राय न करता डीप फ्राय केले आहे.खूपच कुरकुरीत झालेले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाता बरोबर बेगुन भाजा हा पदार्थ खातात. rucha dachewar -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
"तंदुरी पापलेट फ्राय" (tandoori Paplet fry recipe in marathi)
#GA4#week23#keyword_फिश_फ्राय माझ्या घरात मी सोडली तर सगळे नॉनव्हेज प्रेमी,त्या मुळे उपवासाचे वार सोडले तर प्रत्येक दिवशी नॉनव्हेज घरी बनवावेच लागते, आणी फिश फ्राय म्हणजे सर्वांचीच आवडती डिश.... घरी मासे असले तर माझा नवरा आणि मुलगा सतत किचन मध्येच घुटमळत राहणार... जो पर्यंत जेवायला पान वाढत नाही तोपर्यंत काही सुचत नाही...😍😍 तर एकदम सोपी अशी ही माझी रेसिपी नक्की करून बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
Prawns (कोळंबी कोळीवाडा) (kodambi kodivada recipe in marathi)
#GA4#week19 की वर्ड prawnsPrawns(कोळंबी कोळीवाडा ) करत आहे. समुद्र किनाऱ्याची कोंकण आणि मुंबईची ही लोकप्रिय रेसीपी आहे. कोळंबी ला तव्या वर फ्राय करून कोळंबी कोळीवाडा करत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. rucha dachewar -
कच्च्या केळाची भाजी (kachhi keli bhaji recipe in marathi)
#GA4 #week 2मधील थीम नुसार केळी हा घटक असलेली कच्च्या केळाची भाजी आज करत आहे.रोज रोज त्याच त्याच भाज्या खावून कंटाळा आला त्या मुळे आज ठरविले. की कच्च्या केळाची भाजी करायची. योगायोगाने थीम मध्ये केळी हा घटक आल्यामुळे केळ्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे कच्च्या केळाची भाजी करीत आहे. rucha dachewar -
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar -
जेसलमंडी फिश फ्राय (Jesalmandi Fish Fry recipe in marathi)
#GA4 #Week23 puzzle मधे... *Fish Fry* हा Clue ओळखला आणि बनवले "जेसलमंडी फिश फ्राय".या रेसिपीला फिश पकोड़ा पण म्हणता येईल. Supriya Vartak Mohite -
-
कटला फिश रवा फ्राय (katla fish rava fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हणजे सुट्टीचा दिवस मग काही तरी स्पेशल पदार्थ बनवला जातोच.मासे हे फ्राय केले की छान कुरकुरीत होतात जे चवीला ही छान लागतात. नदीचे मासे हे गोड्या पाण्यातले असल्याने त्याची चव वेगळी लागते. चला तर मग बनवूयात कटला फ्राय Supriya Devkar -
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar
More Recipes
टिप्पण्या