कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4 #week5

#fish

#GA4 #week5

#fish

पुढे वाचा

पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4 #week5

#fish

#GA4 #week5

#fish

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 जणांसाठी
  • 3मध्यम आकाराचे पापलेट
  • 10 ग्रॅमओले खोबरे
  • 10 ग्रॅमभाजलेले खोबरे
  • 5-6हिरव्या मिरच्या
  • 1 इंचआले
  • 7-8लसुण पाकळ्या
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 2 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनघरगुती मसाला
  • 1 टिस्पून घरगुती गरम मसाला
  • 2 टेबलस्पूनबारीक रवा
  • 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  • तळण्यासाठी तेल
  • 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    पापलेट स्वच्छ धुवून पोटाकडील भाग खण तयार करून घ्या.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या, आले लसुण, कोथिंबीर बारीक करून वाटण तयार करून घ्या. (हे प्रमाण दिलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट घ्या.) तयार वाटण थोडे पापलेट ला लावून घ्या.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हिरवे वाटण लावून झाल्यावर हळद मसाला मीठ व चिंचेचा कोळ घालून मिश्रण व्यवस्थित चोळून 10 मिनिटे मुरवत ठेवा.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता भरलेले पापलेट फ्राय साठी आतल्या सारणासाठी वाटण तयार करू. मिक्सर मध्ये राहिलेल्या वाटणात भाजलेले खोबरे व ओले खोबरे थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्या. वाटण पातळ नाही करायचे या कडे लक्ष द्या. एका पॅनमध्ये 2 टी स्पून तेल गरम करून तयार सारणाचे वाटण घालून व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात 1 टि स्पून घरगुती गरम मसाला, हळद, मसाला मीठ घालून 5 मिनिटे मसाला शिजवून घ्या. मीठ घालताना लक्षात असू द्या की आपण आदी पापलेट ला थोडे मीठ चोळून ठेवले आहे. वाटण कोरडे होई पर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सारण तयार झाल्यावर त्याला पूर्ण थंड करून पापलेट च्या पोटाकडील भागात भरून घ्या. अगदीच जास्त गच्च भरू नये.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता रवा व तांदळाचे पिठ एकत्र करून पापलेट वर छान कोटींग तयार करून तव्यावर तेल गरम करून त्यात 10 मिनिटे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्या.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    छान भारलेले पापलेट फ्राय सर्व्ह करा.

    पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
18 ऑक्टोबर 2020 04:45 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पापलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong dal bafauri recipe in marathi)
  2. फ्रूट सलाड (fruit salad recipe in marathi)
  3. टोमॅटो आणि कांदा सॅलड (tomato and kanda salad recipe in marathi)
  4. सलाड (salad recipe in marathi)
  5. सुरती लोचो (surati locho recipe in marathi)
  1. सुरती सेव खमणी (surati sev khamani recipe in marathi)
  2. दुधी भोपळा सांबार (dudhi bhopla sambar recipe in marathi)
  3. चण्याचा सलाद (chana salad recipe in marathi)
  4. उपमा (upma recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13868976
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close