कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #week11 #Sprouts

#GA4 #week11 #Sprouts

पुढे वाचा

चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #week11 #Sprouts

#GA4 #week11 #Sprouts

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 4 कपमुरमुरे
  • 1 कपमोड आलेले मटकी
  • 1 कपबारीक चिरलेला कांदा
  • 1/2 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 कपफरसाण
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • जिरो साइज शेव
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टेबलस्पूनचाट मसाला पावडर
  • 1/2जीरा पावडर
  • मीठ चवीनुसार
  • पापडी शेव
  • 1/2लिंबु
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये थोडे पाणी घेऊन 1 कप मटकी 5 मिनिट शिजवून घ्या. त्याचा नंतर एका पसरट भांड्यामध्ये 4 कप मुरमुरे,1 कप मोड आलेले मटकी चागलं मिक्स करुन घ्या.

    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याचा नंतर त्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो,1 कप फरसाण,बारीक चिरलेली कोथिंबीर,जिरो साइज शेव,पापडी शेव घालून मिक्स करून घ्या.

    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्याचा नंतर त्यामध्ये 1/2 टेबलस्पून हळद,1 टेबलस्पून लाल मिरची पावडर,1 टेबलस्पून चाट मसाला पावडर,1/2 जीरा पावडर,मीठ चवीनुसार घालून मिक्स करून घ्या.

    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भेळ चागलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 लिंबू पिळून घ्या. तयार केलेले भेळ एका डिश मध्ये काढून त्यावरती थोडे उकडून घेतलेले मटकी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथींबीर टाका. परत त्यावरती झिरो साइज शेव आणि पापडी शेव टाका. आणि कापलेले टोमॅटो आणि लिंबू, हिरवी मिरचीनी डिश डेकोरेट करून घ्या.

    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटकदार मटकी भेळ (chatakdar mataki bhel recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
28 नोव्हेंबर 2020 17:59 रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 डिसेंबर 2020 03:03
Zakkas
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Moth Bean भेळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. रताळ्याची बासुंदी..😊 (rtyalyachi basundi recipe in marathi)
  2. घावणे (ghawane recipe in marathi)
  3. आवळापेय (amla juice recipe in marathi)
  4. स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
  5. आवळा मुरांबा (amla muramba recipe in marathi)
  1. कोहळयाचे गुळशेल
  2. मक्याचा चिवडा.. (makyacha chivda recipe in marathi)
  3. गाजर मेथी भाजी (carrot methi bhaaji recipe in marathi)
  4. मटकी मूग उसळ (mataki moong usal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14088209
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close