गाजर मेथी भाजी (carrot methi bhaaji recipe in marathi)

#उत्तर
#हरियाणा
.#Vandanasrecipe
#gajarmdthibhaji
गाजर मेथी भाजी हरियाणा मध्ये स्पेशली थंडीच्या दिवसात बनवली जाणारी एक सुपर पौष्टिक भाजी आहे. मेथीची भाजी सर्वाची आवडती नाही पण तिच्यात असलेले औषधी गुणधर्मामुळे सर्वजण आपल्या किचनमध्ये बनवत असतो.
तर चवदार मसाले वापरुन करा मस्त
****गाजर मेथीची भाजी****
गाजर मेथी भाजी (carrot methi bhaaji recipe in marathi)
#उत्तर
#हरियाणा
.#Vandanasrecipe
#gajarmdthibhaji
गाजर मेथी भाजी हरियाणा मध्ये स्पेशली थंडीच्या दिवसात बनवली जाणारी एक सुपर पौष्टिक भाजी आहे. मेथीची भाजी सर्वाची आवडती नाही पण तिच्यात असलेले औषधी गुणधर्मामुळे सर्वजण आपल्या किचनमध्ये बनवत असतो.
तर चवदार मसाले वापरुन करा मस्त
****गाजर मेथीची भाजी****
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र घेणे मेथी बारीक चिरून घेणे, गाजराचे ही बारीक तुकडे तयार करून घेणे कढई कास्ट आयर्न आहे यामध्ये भाजी केल्याने ती खूपच पौष्टीक होते.. कढई मध्ये थोडे तेल गरम झाले की त्यामध्ये तेल गरम झाले कि त्यामध्ये एक छोटासा चमचा जीरे घालायचे तसेच जीरे तडतडले की त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरलेला घालायचा..
- 2
कांदा गुलाबीसर झाला कि त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट एक दोन मिनिटे परतून घ्यायची त्यामध्ये तीन कप स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली मेथी घालायची
मेथी चांगली परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद, धने पावडर,लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे - 3
मेथी चांगली परतली गेल्यावर त्यामध्ये गाजराचे तुकडे एक कप घालावे. भाजी दोन मिनिट परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. मध्यम आंचेवर भाजी शिजायला ठेवून द्यावी. गाजर जास्तही शिजवू नये.
- 4
झाकण काढल्यावर भाजीला अजून थोडे परतून घ्यावे. गाजरा मेथीची भाजी तयार आहे. गरमागरम भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
मेथी दाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 #Fenugreek मेथी विषयी सांगायचं झालं तर मी काय सांगणार तुम्हाला मेथी विषयी भरपूर माहिती आहे. भरपूर से गुन आहेत मेथी मध्ये कडू असते पण सगळ्यांवर रामबान उपाय हा मेथी आहे. हिरवी मेथीची भाजी सगळेच खातात पण वाळल्या मेथीचे दाणे नाही खायला पाहत त्यातच खूप विटामिन प्रोटीन आहे तुमचं फॅट पण त्यामुळेच कमी होऊ शकते पण कडू असल्यामुळे कोणी त्याकडे लक्ष देत नाही कोणी म्हणायचं तर काय माझ्या घरी शेतात मेथी होत ते पण मीच अजून भाजी बनवलेली नव्हती नेहमी विचार करायची भाजी बनवली भाजी बनविन पण भाजी कडू मागेल म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळेस तर थीम पण होती मग ठरवले दुसरं काही बनवायचं नाही पण मेथीची भाजी तर या वेळेस नक्की बनवते काहीतरी वेगळं बनवेल मी पणभाजी इतकी छान झाली की काय सांगू मी तर प्लेटमध्ये घेऊन खाल्ली खरं सांगते मैत्रिणींना तुम्ही पण नक्की ट्राय करा मग मला सांगा की मेथीची भाजी कशी झाली कडूपणा त्याचा पूर्ण निघून जातो राहते फक्त गोडवा. Jaishri hate -
पंजाबी स्टाईल मेथी पराठा (punjabi style methi paratha recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekपुरातन काळापासून मेथीचा उपयोग जेवणात, मेथी दाणा मसाल्यामध्ये, औषधी म्हणून उपयोगात आणतात. मेथी मानवजातीसाठी एक वरदान आहे .मेथीचे पानं सुगंधित, शीतल व सौम्य असतात .मेथीचे पानं त्यांच्या सुगंधासाठी ,अद्वितीय स्वादासाठी लोकप्रिय आहेत. स्वयंपाक घरात मेथीची भाजी एकटी व वेगवेगळ्या भाज्या सोबत फार प्रचलित आहे जसे आलू मेथी ,मेथी मटर मलाई, पालक मेथी ,पालक मेथी कॉर्न, अशाप्रकारे केल्या जाते . मेथी मध्ये आयन, विटामिन ,कॅल्शियम, प्रोटीन तसेच कमी कॅलरी व शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट आहे .मेथीची भाजी ग्लुकोज आणि इन्शुलिन ला बॅलन्स करते म्हणून डायबेटिक पेशंट साठी मेथी अतिशय उपयुक्त आहे ,तसेच मेथी मुळे कोलेस्ट्रॉल कमी होते व विटामिन चा भरपूर स्त्रोत आहे तसेच हाडांच्या मजबुतीसाठी ही मेथी उपयुक्त आहे. Mangala Bhamburkar -
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी सायली सावंत -
आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekमेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो.आज मी नेहमी ची बटाटा भाजी कस्तुरी मेथी वापरून बनवली आहे.अशी ही झटपट व कमीत कमी साहित्य बनणारी अतिशय चविष्ट भाजी एकदा नक्की ट्रायकरा Bharti R Sonawane -
मेथी धपाटे (methi dhapate recipe in marathi)
#मेथीया थंडीच्या दिवसात मेथी भरपुर प्रमाणात मिळते.मग नवनविन रेसिपी तर झाल्याच पाहिजे.म्हणून हि रेसीपी मेथीचे धपाटे.... Supriya Thengadi -
टोमॅटो मेथी (Tomato Methi Recipe In Marathi)
मेथीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. अगदी सात्विक पासून ते चमचमीत मेथी मटर मलाई पर्यंत आज आपण बनवणार आहोत टोमॅटो मेथी ही सुद्धा अगदी झटपट बनणारी भाजी आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि रुचकर लागते Supriya Devkar -
आलु मेथी (aloo methi recipe in marathi)
#भाजी आलु मेथी भाजी खायला खुप चवीष्ट लागते आणि पराठा भाकरी पोळी सोबत मस्त चवदार आणि टिफिन साठी पण मस्त Sushma pedgaonkar -
मेथी मूग डाळ (methi moong dal recipe in marathi)
पुष्कळदा घर की मुर्गी दाल बराबर सारखी अवस्था होते. आपल्या घरात नेहमी बनवली जाणारी मेथी आणि त्याचबरोबर मुगाचं वरण ह्यांची एकत्र जोडी काय धमाल लागते, ते करून आणि खाऊनच पहायला हवं!एकदम सिंपल आणि स्वीट असं हे कॉम्बो आहे. नक्की करून पहाच! थंडीच्या दिवसात नुसतं प्यायलासुद्धा मस्तच लागते #मेथी #मूग #डाळ! Rohini Kelapure -
मेथी पालक चमन (methi palak chaman recipe in marathi)
#उत्तर जम्मू काश्मीरही भाजी करताना माझ्या मनात जरा भीती होती की मेथी मिक्सरमध्ये वाटल्यावर कडू चव येईल की काय भाजीची पण असे काहीही झाले नाही भाजीची चव खूप उत्तम आली घरी सर्वांना आवडली. Rajashri Deodhar -
पौष्टिक मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#PRN मेथीची भाजी खाण्यास मुलं कंटाळा करतात.पण हेच वय त्यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असते.. मग त्यांना पोषक जीवनसत्व आहारातून मिळावेत.मग त्या साठी आपण एक आई म्हणून माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
मेथी वांग भरीत (methi vang bharit recipe in marathi)
#GA4 #Week19गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 19 मधील मेथी हे कीवर्ड सिलेक्ट करून मी मेथी वांग भरीत हि नवीन रेसिपी केली.पहिल्यांदाच प्रयोग केला .थिम पण मेथीची होती.मग केल पण खूप छान सक्सेस झाला माझा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
मेथी काजू मटर मलाई (Methi kaju matar malai recipe in marathi)
#MLRमेथी भजीची ही एक उत्तम रेसिपी आहे. चवीला चांगली आणि आरोग्यदायी आहेआता क्रीम, काजू आणि खसखस यांनी समृद्ध केलेले मेथीची पाने आणि हिरवे वाटाणे यांचे चवदार मिश्रण. गरमागरम रोट्यासोबत खाल्लेले उत्तम. Sushma Sachin Sharma -
-
बटाटा मेथी विथ मटार (Batata methi with matar recipe in marathi)
#भाजी # चटपटीत, पटकन होणारी, बटाटा मेथी मटार भाजी... सर्वांना आवडणारी... Varsha Ingole Bele -
लसूणी डाळ मेथी (lasuni dal methi recipe in marathi)
#GA4#week19#मेथीमेथीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.तुरीची डाळ घालून केलेली आणि वरुन लसणीची फोडणी अहाहा...मस्तच लागते अशी मेथीची भाजी.नक्की करून पहा. Shital Muranjan -
दाळ मेथी तडका (dal methi tadaka recipe in marathi)
दाळी मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तर मेथी मध्ये लोह पौष्टिक अशी रेसिपी .मेथी चवीला थोडी कडवट असते दाळी मध्ये घालून केल्यामुळे बिलकूल कडवट लागत नाही. Ranjana Balaji mali -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात मेथी भरपूर येते अशावेळी सकाळी नाष्टा करायला मेथीचा पराठा दही , शेंगदाणे चटणी, किंवा लोणचे असा बेत भारीच. 😊 #EB1 #W1 Purna Brahma Rasoi -
मेथी आलु पराठा (methi aloo paratha recipe in marathi)
#EB1 #W1 #रेसिपी इ बुक चॅलेंज1 थंडीच्या सिजन मध्ये पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. यात मेथी एक खास पालेभाजी आहे. मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. मेथी चविला थोडी कडसर लागते पण गुणकारी आहे म्हणुन त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवुन आपण लहान मोठ्यांना देवु शकतो. मेथी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यात फायबर सोबतच अनेक पोषक तत्वे असतात. पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. मेथी मधुमेह रोधक आहे . त्वचेवरही गुणकारी तसेच केसांनाही फायदा होतो. पचनाच्या समस्याही मेथी सेवनाने निवारण होतात. चला तर अशा बहुगुणकारी मेथीची वेगळी रेसिपी बघुया हि सर्वजण आवडीने खातात Chhaya Paradhi -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
आज मी कसुरी मेथी व फूल फ़ैट क्रीम वापरुन मेथी मटर मलाई बनविली आहे.जेव्हा आपल्या कडे ताजी मेथी नसेल व मेथी मटर बनवायचे असेल तर ही recipe नक्की ट्राई करा. Dr.HimaniKodape -
पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोमवार - मेथी पराठामेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. Deepti Padiyar -
मेथी पुलाव (methi pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी व #पुलाव ह्या दोन्ही किवर्ड नुसार मी ही अनोखी *मेथी पुलाव* डिश बनवली. घरच्यांना अतिशय आवडली. खरोखर हा पुलाव अतिशय सुंदर होतो. जरूर ट्राय करा. मेथी मुलांच्या पोटात ह्यामुळे सहज जाईल. Sanhita Kand -
तडकेवाली दाल मेथी (dal methi recipe in marathi)
माझे बाबा हि डाळ खूपच छान बनवायचे. नाशिककर आणि मेथी ह्यांचं अतूट नातं आहे. नाशिकचा असून मेथी न आवडणारा माणूस बहुतेक तरी सापडणार नाही. काल कितीतरी दिवसांनी लॉक डाऊन मध्ये बाजारात मला मेथी दिसली.अगदी छोटी जुडी होती.पण तिला पाहूनही लहान मुलाला खेळणं दिल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला. मेथीची कांदा लसूण घालून भाजी , मसूर डाळ,मुगडाळ घालून भाजी, पातळभाजी हे करतेच ना नेहमी ..पण आज खूप दिवसांनी तडकेवाली दाल मेथी केली. जशी डाळ पालक करतो तशीच करायची.पण हीची चव तर सॉलिडच लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मेथी भाजी (Methi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#मेथीभाजीकमी वेळात तयार होणारी मेथीची मूग डाळ घालून भाजी Sushma pedgaonkar -
मेथी मटर मलई (Methi matar malai recipe in marathi)
#MWKहिवाळ्यातली आमची अजुन एक मस्त आवडती डीश....मेथी मटर मलई....व्हाईट ग्रेव्ही वापरुन पण करतात,पण मी टोमॅटो वापरुन केली आहे.अशी पण खूप छान होते...खास weekend special....सीजन आहे तोपर्यंत एकदा तरी होउन जाउद्या..... Supriya Thengadi -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
ढाबा स्टाइल मेथी मटार मलाई (Methi matar malai bhaji recipe in marathi)
मेथीची भाजी बऱ्याच जणांना आवडते मेथी मटर मलाई चमचमीत बनवली तर ती रुचकर लागते आणि खायला ही छान बनते. Supriya Devkar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या (2)