ग्रीन ओनियन आणि तुरीच्या दाण्याची भाजी ( green onion ani turichya danyachi bhaaji recipe in marathi

Sandhya Chimurkar @sandhya1234
ग्रीन ओनियन आणि तुरीच्या दाण्याची भाजी ( green onion ani turichya danyachi bhaaji recipe in marathi
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तुरीचे दाणे काढून धुऊन घेणे. हिरवे कांदे पण बारीक कापून घ्यावे. आल लसूण पेस्ट करून घ्यावे.
- 2
मग एका पातेल्यात तेल टाकून गरम होऊ द्या मग त्यात जिर टाकून हिरवे कापलेले कांदे टाकावे. थोडा वेळ मुरू द्यावे मग आळ लसूण पेस्ट टाकावी.
- 3
पेस्ट झाल्यावर तुरीचे दाणे टाकावे. मी इथे एक वांग पण घातलं आहे. यामुळे भाजी खूप छान होते. मग दाने झाले की तिखट मीठ हळद टाकावे.
- 4
आणि मिक्स करून होऊ द्यावे. मग एक ग्लास पाणी टाकावे आणि उकळू द्यावे व 10 मिनिट शिजू द्यावे.
- 5
मग वरून मसाला घालून कोथिंबीर घालावी. आणि तयार ग्रीन onion आणि तुर दाण्याची भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14124651

















टिप्पण्या