रताळ्याची बासुंदी (rtyalyachi basundi recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#GA4 #week11
#sweetpotato
रताळ्याची बासुंदी उपवासालाही चालणारी आहे. बासुंदी बनवताना त्यामध्ये खवा किंवा दूध पावडर घालण्याची गरज नाही तर रताळ्याचा गर घालून त्याला छानपैकी घट्टपणा येतो. नक्की करून बघा.....
स्वादिष्ट रताळ्याची बासुंदी 😘

रताळ्याची बासुंदी (rtyalyachi basundi recipe in marathi)

#GA4 #week11
#sweetpotato
रताळ्याची बासुंदी उपवासालाही चालणारी आहे. बासुंदी बनवताना त्यामध्ये खवा किंवा दूध पावडर घालण्याची गरज नाही तर रताळ्याचा गर घालून त्याला छानपैकी घट्टपणा येतो. नक्की करून बघा.....
स्वादिष्ट रताळ्याची बासुंदी 😘

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1पूर्ण मलई असलेले दूध
  2. 2रताळे
  3. 12 टेबलस्पून साखर
  4. 1+ 1 / 2 टीस्पून वेलची पावडर
  5. 2 टेबलस्पून केशर दूध
  6. ३-४काजू
  7. ३-४बदाम

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र येणे रताळी कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन उकडून घेणे. एकीकडे दुध ही उपळायला ठेवणे. त्यामध्ये साखरही घालावी

  2. 2

    रताळी थंड झाल्यावर त्यांना थोड्या दुधाबरोबर मिक्सर मधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्यावी. दूध उकळून पाऊण लिटर हून थोडे कमी झाले की त्यामध्ये ड्राय फुड्स, केशर घातलेले दूध आणि वेलची पावडर घालावे. त्यानंतर त्यामध्ये रताळ्याचा गर घालावा.

  3. 3

    रताळ्याचा गर दुधामध्ये नीट मिक्स करून घ्यावा दूध मंद गॅसवर पाच मिनिट अजून तापवून घ्यावे. रताळ्याची बासुंदी तयार आहे थंड करून किंवा गरम खायला देताना त्यावर पिस्ता बदामाचे पातळ कापा नी सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes