कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#CookpadTurns4
# cook with Fruit
फ्रुट्सची रेसिपी करायची होती. पण काय करावे तेच कळत नव्हते. पण एकदाचे सुचले आणि अगदि सहज, साधी, सरळ व सोपी तरीही खायला आंबट-गोड चवीची मस्त टेंप्टिंग रेसिपी तयार झाली.

#CookpadTurns4
# cook with Fruit
फ्रुट्सची रेसिपी करायची होती. पण काय करावे तेच कळत नव्हते. पण एकदाचे सुचले आणि अगदि सहज, साधी, सरळ व सोपी तरीही खायला आंबट-गोड चवीची मस्त टेंप्टिंग रेसिपी तयार झाली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 4संत्री
  • 1/4 कपसाखर
  • 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  • 2 टेबलस्पूनखवा
  • 1/2 टेबलस्पूनड्रायफ्रूट्स पावडर (काजू, बदाम व पिस्ता)
  • 4 टेबलस्पूनडेसीकेटेड कोकनट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवावे. दूध मंद आचेवर उकळायला ठेवावे. दोन-तीन मिनीटांनी सतत ढवळत रहावे म्हणजे दूध खाली तळाला लागणार नाही. दूध अगदि घट्टसर झाल्यावर सतत ढवळत रहावे व छान गोळा होत आला की गॅस बंद करावा. पॅनमध्ये खवा लागायला नको म्हणून मी ते कढईत काढून घेतले.

    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत परतून-परतून खवा तयार करून घ्यावा. संत्री स्वच्छ धुवून घ्यावीत. त्याची साले काढून पाकळयांमधील बीया व साल काढून फक्त गर काढून घ्यावा. आता सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे. गॅसवर एका कढईत संत्र्याचा गर घालून चांगला परतून घ्यावा.

    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यातील सर्व पाणी आटले की त्यात खवा घालावा. छान मीक्स करून घ्यावे. आता त्यात मिल्क पावडर घालावी.

    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिल्क पावडर मीक्स करून त्यात ड्रायफ्रूट्सची पावडर व साखर घालावी. चांगले परतून घ्यावे. दोन ड्राॅप ऑरेंज फूड कलर घालून मिश्रण एकजीव करावे. कढईत मिश्रण गोळा होऊ लागले की गॅस बंद करावा.

    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिश्रण वाटी मध्ये काढून घ्यावे. थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यावे. एका प्लेट मध्ये डेसीकेटेड कोकनट पसरवून घ्यावे.

    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पाच ते दहा मिनीटात मिश्रण थंड होते. थंड झाल्यावर त्याचे हवे त्या आकाराचे गोळे करून गोल गरगरीत लाडू वळून घ्यावेत. वळलेले लाडू डेसीकेटेड कोकनट मध्ये घोळवून घ्यावेत. पेपर द्रोण मध्ये ठेवून द्यावे.

    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ऑरेंज लाडू (orange ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
09 डिसेंबर 2020 15:55 रोजी

टिप्पण्या (3)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
11 डिसेंबर 2020 06:13
Please recipe name marathi madhe liha .
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

संत्रे लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. व्हॅनिला चोको चिप्स पेस्ट्री (vanilla chocochips pastries recipe in marathi)
  2. ड्रायफ्रूट्स खजूर  पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)
  3. पेरूची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
  4. चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
  5. अँपल जॅम 🍎🍎 (apple jam recipe in marathi)
  1. आक्की रोटी (akki roti recipe in marathi)
  2. बूर्बॉन चेरी पॅरफे 🍧 (bourbon cherry pharfe recipe in marathi)
  3. पाईन एप्पल शिरा (pineapple sheera recipe in marathi)
  4. हेल्दी एप्रिप्कोट  बाॅल (healthy apricot ball recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14198119
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close