कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week13
मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे.

#GA4 #week13
मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week13
मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे.

#GA4 #week13
मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीटे
7 माणसांसाठी
  • 15हिरव्या मिरच्या
  • 1/2 कपभाजलेले शेंगदाणे
  • 1/2 टेबलस्पूनजीरे
  • 15लसूण पाकळ्या
  • 1/4 टेबलस्पूनमीठ
  • 4 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    प्रथम मीरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात. त्यात अजिबात ओलसरपणा नसावा. त्याचे तुकडे करून घ्यावे. गॅसवर एका लोखंडी कढईत तेल गरम करायला ठेवावे. त्यात मिरच्यांचे तुकडे घालून परतून घ्यावे.

    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    थोड्या वेळाने त्यात लसूण पाकळ्या, जीरे व शेंगदाणे घालून छान परतून घ्यावे. खरपूस भाजले गेले की मीरचीचा ठसका लागायला सुरुवात होते. आता गॅस बंद करावा.

    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भाजलेले साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे. मिरचीचा ठेचा हा पाट्यावर वाटतात किंवा दगडी रगड्यात वाटतात. मी मात्र चिली कटरमध्ये वाटून घेतला आहे.

    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
13 डिसेंबर 2020 12:29 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ठेचा मिरचीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
  2. मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
  3. कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
  4. हिरव्या मिरचीचा खर्डा (hirvya mirchi cha kharda recipe in marathi)
  5. हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
  1. डिंकाचे लाडु (dinkache ladoo recipe in marathi)
  2. मखाना  खीर (makhana kheer recipe in marathi)
  3. हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
  4. तूरडाळीचे वरण (tooriche daadi che varan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14222802
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close