डिंकाचे लाडु (dinkache ladoo recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#cookpadTurns4
#कुक विथ ड्रायफुट

डिंकाचे लाडु (dinkache ladoo recipe in marathi)

#cookpadTurns4
#कुक विथ ड्रायफुट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3 कपसुक्या खोबरे चा किस
  2. 2 कपखारीक
  3. 1 कपकाजू
  4. 1/2 कपबदाम
  5. 1/4 कपमगज बी
  6. 1/2 कप गुळ
  7. 2 टेबलस्पूनखसखस
  8. वेलची - जायफळ पूड
  9. 1 कपतुप
  10. 1 कपडिंक

कुकिंग सूचना

  1. 1

    खारीक फोडून बिया काढून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

  2. 2

    खोबरे हलकेसे भाजून घ्यावे. तुपात डिंक तळून घ्यावे.

  3. 3

    मिक्सरमधून काजु, बदाम, खोबरे,खारीक फिरवून घ्यावे. खुप बारीक पेस्ट करू नये.सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    पातेल्यात तुप गरम करून गुळ घालावा अर्धा कप पाणी घालून गुळाचा एकतारी पाक करून घ्यावा. पाक तयार झाला की पातेले खाली घेऊन लाडवाचे मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  5. 5

    गरम असतानाच लाडू बांधून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes