कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4
#week15
#jaggery
#गुळ

#GA4
#week15
#jaggery
#गुळ

पुढे वाचा

गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4
#week15
#jaggery
#गुळ

#GA4
#week15
#jaggery
#गुळ

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

50-60 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीगव्हाचं पीठ
  2. 1/2 वाटीखजूर
  3. 1 वाटीकिसलेला गुळ
  4. 1/2 वाटीदही
  5. 1/3 वाटीतेल
  6. 3 टीस्पूनसाजूक तूप
  7. दूध
  8. 1/2निंबू
  9. आवडीनुसार काजू बदाम
  10. मनुके
  11. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  12. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  13. 1 टीस्पूनवाणीला एसेन्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

50-60 मिनिट
  1. 1

    प्रथम खजूर कोमट दुधात 2-3 तास भिजत ठेवावी

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका मिक्सरच्या भांड्यात गुळ, तेल, तूप, दही छान एकत्र टाकून बारीक दळून घ्या.

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर थोडं दूध व भिजवलेले खजूर टाकून छान बारीक दळून घ्या

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गव्हाचं पीठ चाळून घ्या व त्यात वाटून घेतलेल मिश्रण व दूध टाकून गुठळी न पडता एकजीव करा

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात ड्रायफ्रूट व दूध टाकून एकत्रित करा.

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर त्यात वाणीला एसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाका व थोडं मऊसर भिजवून घ्या. केक टिन ला ग्रीस करून थोडं पीठ टाकून झटकून घ्या. व वरील बॅटर टाका.

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    प्रीहेटेड कढई मध्ये 50-60 मिनिट मंद गॅसवर केक बेक करा.

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    हा केक चवीला खूपच चविष्ट लागतो त्यात खजूर, ड्रायफ्रूट, गुळ असल्यामुळे तो हेल्दी सुद्धा बनतो. नक्की बनवून बघा. मुलांना खूप आवडेल.

    गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
27 डिसेंबर 2020 12:22 रोजी
Mumbai

टिप्पण्या (8)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
06 जानेवारी 2021 16:41
अप्रतिम
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
  2. "पौष्टीक राजगिरा ग्रानोला एनर्जी बार" (rajgira bar recipe in marathi)
  3. बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
  4. राजगिरा अप्पम्..... राजगिरा धिरडी... (rajgira uppam recipe in marathi)
  5. चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
  1. गुळाचे शंकरपाळे (gudache sankarpale recipe in marathi)
  2. चिकन (chicken recipe in marathi)
  3. डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
  4. गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14307698
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close