कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week18
गुलाबजाम नुसते उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. मस्त पाकात मुरलेले मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारे गुलाबजाम खायला कोणालाही आवडते. गुलाबजाम हे कीवर्ड घेऊन मी तयार गीट्सचे पाकीट आणून गुलाबजाम केले आहेत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
5 माणसांसाठी
  • 250 ग्रॅमगीट्सचे गुलाबजामचे पाकीट
  • 1 कपदूध
  • 1/2 कप साखर
  • 1/2 कप पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम दूध घालून मिश्रण भिजवून 1/2 तास झाकून ठेवावे. गॅसवर एका पॅनमध्ये साखर व पाणी घालून सतत ढवळत रहावे. साखर विरघळल्यावर त्यात 1चमचा दूध घालून पाकातील मळी काढून टाकावी व पाक गाळून घ्यावा.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भिजवलेले पीठ छान मळून घ्यावे व त्याचे लहान-लहान गोळे तयार करून घ्यावेत. त्याच्या पातळसर पु-या लाटून घ्याव्या. 4 ते 5 पु-या अर्ध्यावर एकावर एक ठेवून दाबून घ्याव्या.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्याचा घट्टसर रोल तयार करावा.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रोल सुरीने मधोमध कट करावा. दोन गुलाबाची फुले तयार होतात.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अशा प्रकारे हवे त्या आकाराचे गुलाबजाम तयार करून घ्यावेत. गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. त्यात तयार गुलाबजाम मंद आचेवर लालसर रंगावर तळून घ्यावेत.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    टिश्यू पेपरवर काढून ठेवावे. गरम पाकात गुलाबजाम घालून ठेवावेत.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता गुलाबजाम वाटी मध्ये काढून घ्यावे.

    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
17 जानेवारी 2021 14:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गुलाब जाम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
  2. संक्रांत स्पेशल "तिळगुळ आईस्क्रीम" (teelgud ice cream recipe in marathi)
  3. क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
  4. चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)
  5. सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट उंधियो (undhiyo recipe in marathi)
  1. गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  2. अनार कॅन्डी (anar candy recipe in marathi)
  3. बाजरी शेंगदाणा तीळगूळ मठरी (bajri shengdana til gud mathri recipe in marathi)
  4. फरसबीची  भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14432174
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close