मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्टफिंगचे सर्व साहित्य म्हणजेच वरील भाज्या,पिझ्झा सिजनिंग,चिली फ्लेक्स,मीठ एकत्र करून घ्या.
- 2
मेयोनिज, टोमॅटो सॉस एकत्र करा. स्टफिंगमधे १ चमचा मेयोनिजचे मिश्रण घालून मिक्स करावे.
- 3
ब्रेड स्लाईस गोलाकार,एका रिंगमधे कट करा.
- 4
मेयोनिजचे मिश्रण अशाप्रकारे ब्रेडला लावून घ्या. तव्यावर बटर गरम करून रिंग भाजून घ्या.
- 5
ब्रेड वर रिंग ठेऊन अशाप्रकारे स्टफिंगचे मिश्रण लावून घ्या. वरून किसलेले चिझ,सिजनिंग,चिली फ्लेक्स घालून तवा गरम करून बटर घालून हे काॅईन्स मंद आचेवर झाकण लावून भाजून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- दूधीचे हेल्दी व चविष्ट आप्पे (dudhiche appe recipe in marathi)
- "स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
- ओल्या हळदीचा छुंदा (olya hardiche chunda recipe in marathi)
- "दुधी भोपळ्याची बर्फी" (dudhi bhopdyche barfi recipe in marathi)
- दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14528341











टिप्पण्या (10)