ओल्या हळदिचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#Cooksnap
#GA4 #week21
#Rawturmeric
हळद तशीही फार गुणकारी आणि ओली हळद त्यात जास्तच फायदेशीर . वात पित्त यावर फायदेशीर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आपण हळदिला म्हणालो तर वावगे ठरणार नाही अशा या हॢळदिचे लोणचे ही रेसिपी सोनल शिंपी ताईंची बघीतली त्यानी तर दोन प्रकारे. लोणचे बनवले मी त्यातला एक प्रकार ट्राय करून बघीतला खूप छान चवीष्ट झाली रेसिपी. धन्यवाद सोनल ताई.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
  1. 350 ग्रॅमओली हळद
  2. 30 ग्रॅमआले
  3. 3 टेबलस्पूनमीठ
  4. 3 टेबलस्पूनलाल तिखट आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
  5. 6 टेबलस्पूनगुळ
  6. 6 टेबलस्पूनलिंबाचा रस
  7. 6-7 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    आधी हळद 20 मीनीट पाण्यात टाकून ठेवा. म्हणजे जोडात फसलेली माती निघून जाते. मग बाहेर काढून सुती कपड्याने स्वच्छ व कोरडी करा.आता हळद व आले सोलून घ्या.

  2. 2

    आता आधी तेल गरम करायला ठेवा तेल हलका धूर निघेपर्यंत गरम करा व नंतर कोंबट करा.तेल गरम होईपर्यंत हळद व आले कीसुन घ्या.

  3. 3

    आता हळदी मध्ये तिखट,मीठ,गुळ,आले कीस,व लिंबू रस घालून घ्या.

  4. 4

    आता एकत्र करून घ्या. तेल घालून चांगले एकजीव करून घ्या व बरणीत भरून ठेवावे सुरवातीला 5_6 दीवस लोणचे मुरेपर्यंत दीवसातून दोन वेळ तरी हलवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes