शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)

Shilpak Bele @Cook_6348
शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सगळी सामग्री एकत्र करून बेसन मधे घालावी आणि पुढे ताक टाकून मिक्स करावे।
- 2
आता मिक्स केल्यावर त्यात पाने घालावीत। आणि चांगले मिक्स करून घ्यावे आणि आवश्यक असल्यास पाणी घालावे, मिश्रण थोडे पातळ करावे।
- 3
आता पॅन हलका गरम झाल्यावर त्यावर सारण घालावे। आता दोन्ही बाजूने परतून घ्यावे। आपला चिला तयार, चिला छान लिंबाच्या लोणचे सोबत खावा।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14563221











टिप्पण्या