गव्हाच्या पिठाचा चिला (gavachya pithache chilla recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

गव्हाच्या पिठाचा चिला (gavachya pithache chilla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
3-4 सर्व्हिंग
  1. 2 कपगव्हाचे पिठ
  2. 1/4 कपकोथिंबीर
  3. 1/4 कपपालक
  4. 1कांदा
  5. 1 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  6. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल आवशयकतेनुसार
  9. 6-7कढीपत्ता पाने
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनओवा
  12. पाणी

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    कोथिंबीर आणि पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे. कांदा आणि कढीपत्ता पाने बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    मिक्सिंग वाटी मधे गव्हाचे पीठ आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. पाणी वापरून चिला बनवण्यासाठी बॅटर तयार करून घ्यावे.

  3. 3

    गॅस वर पॅन तापवून त्यात बॅटर टाकून चिला पसरवून घ्यावा. १ टी स्पून तेल टाकून चिला छान खरपूस भाजून घ्यावा. अश्या प्रकारे सर्व चिला तयार करून घ्यावेत.

  4. 4

    गरमा गरम चिला लिंबू लोणच्या बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes