खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)

लाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.
असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊
कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋

कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप,बेसन,रवा एकत्र करा.
- 2
हळूहळू मिश्रण पातळ होईल आणि खमंग सुवास दरवळेल,मिश्रण छान गुलाबी रंग येईपर्यंत आणि कच्चेपाणा जाईपर्यंत मंद आचेवरच भाजून घ्यायचे.
- 3
छान खमंग भाजून झाले की गॅस बंद करावा. मिश्रण कोमट झाले की त्यात वेलची पूड पिठीसाखर, वेलचीपूड घालून मिक्स करून घ्यावे.
- 4
गॅस पुन्हा चालू करून २ मि.परतून घ्यावे.व गॅस बंद करावा. सुकामेवा घालून मिश्रण एकत्र करावे.
- 5
लाडू वळून घ्यावे. खायला तयार पौष्टिक बेसन रवा लाडू..😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)