कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पाणीपुरी (pani puri recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#पाणीपुरी
पाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी.....

#पाणीपुरी
पाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी.....

पुढे वाचा

पाणीपुरी (pani puri recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#पाणीपुरी
पाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी.....

#पाणीपुरी
पाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  • 30पाणीपुरीच्या पुर्या
  • 3बटाटे उकडलेले
  • 1 वाटीचणे उकडलेले
  • चविनुसारतिखट
  • मीठ अंदाजे
  • 150 ग्रॅमबारीक शेव
  • 100 ग्रॅमखारी बुंदी
  • गोड पाणी साठी साहीत्य
  • 1 वाटीचिंच
  • 1 वाटीगुळ
  • चविनुसारमीठ,साखर
  • तिखट पाण्याचे साहीत्य
  • 1जुडी पुदिना
  • कोथिंबीर
  • 2हिरव्या मिरच्या
  • चार,पाच मिरे
  • आले
  • चिंचेचे बुटुक
  • सैंधव नमक
  • चाट मसाला
  • आमचुर पुड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    प्रथम गोड पाणी करण्यासाठी चिंच एक तास भिजवुन घ्या.मग कोळुन त्यात गुळ घालुन चिंचेचे हे पाणी थोडे उकळुन घ्या.थंड करुन घ्या.हे आंबट गोड पाणी तयार होईल.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग तिखट पाण्यासाठी प्रथम मिक्सर पॉट मधे पुदिना घ्या,मग कोथिंबीर घाला,मिरे,आले,मिरची,चिंचेचे बुटुक,साखर,मीठ,घालुन पेस्ट करुन घ्या.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता यामधे आवश्यक तेवढे पाणी घालुन आमचुर पुड,चाट मसाला घालुन ढवळुन घ्या,म्हणजे हे तिखट पाणी तयार होईल.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता उकडलेल्या बटाट्यांना कुस्करुन त्यात चणे घाला,चविनुसार तिखट मीठ घालुन कालवुन घ्या.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता सगळे झाल्यावर पाणीपुरी सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे.प्रथम पुर्या घेउन त्यात आलुचणा मसाला घाला,मग शेव घाला आणि सर्वात शेवटी तिखट पाणी घालुन पाणीपुरी सर्व्ह करा.तिखटपाण्यात आवडत असेल तर खारी बुंदी ही घालु शकता.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त पाणीपुरी शाॅट्स ही करु शकता.

    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पाणीपुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
16 मार्च 2021 12:55 रोजी
Mumbai

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
16 मार्च 2021 13:24
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 6th for पाणी

Keywords

पानी पूरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. बिटरुट सॅलड. (beetroot salad recipe in marathi)
  2. चना सॅलड (chana salad recipe in marathi)
  3. हेल्दी बीट रूट सलाड (healthy beetroot salad recipe in marathi)
  4. सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
  5. समर रिफ्रेशिंग फ्रुटस सॅलड (summer refresh fruits salad recipe in marathi)
  1. व्हिजीटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
  2. मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
  3. हेल्दी बीट रूट सलाड (healthy beetroot salad recipe in marathi)
  4. समर रिफ्रेशिंग फ्रुटस सॅलड (summer refresh fruits salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14741019
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close