समर रिफ्रेशिंग फ्रुटस सॅलड (summer refresh fruits salad recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#sp
सिझनल जी फळे मिळतील आणि की आवडतील अशी फळे घेऊन त्यापासून कितीतरी पद्धतीने सॅलड बनवता येते.माझ्याकडे घरी जी फळे होती ती वापरून आणि खजूर, काळया मनुका ,बदाम ,मगज बी हे आवडीचे ड्राय फ्रूट घालून मी सॅलड बनवले.वेगवेगळी फळे आणि वेगवेगळे ड्रेसिंग वापरून मस्त सॅलड बनतात.मी इथे ड्रेसिंग साठी लिंबाचा रस,मध, काळी मिरी पावडर,पिंक सॉल्ट,वापरले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३
  1. सिझनल आवडती फळे..
  2. 1केळ
  3. 1/2 कपड्रॅगन फ्रुट
  4. 1किवी
  5. 1/2 कपडाळिंबाचे दाणे
  6. 1/4 कपअननस
  7. 1/4 कपओला नारळ किसून
  8. 3-4खजूर
  9. 7-8काळया मनुका
  10. 3-4बदाम
  11. 1/2 टीस्पूनमगज बी
  12. 1 टेबलस्पूनमध
  13. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  14. 1/4 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  15. 1/4 टीस्पूनपिंक सॉल्ट
  16. १०-१२ पुदिन्याची पाने

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    फळे,ड्राय फ्रूट चिरून घेतली.नारळ किसून घेतला.

  3. 3

    सगळी फळे आणि ड्राय फ्रूट चे तुकडे एकत्र करून त्यात मध,मिरी पावडर,मीठ घालून छान मिक्स केले.वरून पुदिन्याची पानं तोडून घातली.

  4. 4

    तयार रिफ्रेशिंग सॅलड बाउल मध्ये काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes