पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काळी मिरी, लवंग, बडीशोप,वेलची, बदाम मंद आचेव्हर भाजून घ्या, व खोबरे वेगळे भाजून
त्यात दालचिनी पावडर सुंठ पावडर
आता मिक्सरला सर्व वाटून घ्या. - 2
आता कणिक तुपावर खरपूस भाजून घ्या, त्यात वरील वाटलेले साहित्य घालून एकत्र करा.
- 3
आता गूळ 2 टेबलं स्पून पाणी घालून गूळ पातळ करून त्यात वरील मिश्रण घाला.
- 4
काजू लावुन लाडू वळून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14929577










टिप्पण्या