कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS2

सर्वप्रथम ‘मस्तानी’ हे पेय पुणे शहरात नावारूपास आहे. पुण्यातील गुजर नावाच्या गृहस्थाने १९२३ च्या सुमारास ‘मस्तानी’ पेयाला व्यवसायिक स्तरावर सुरू केले. विविध फळांचे रस, फळांचे काप यांचा योग्य मेळ साधून पिता-पिता खाता येणारे ‘मस्तानी’ पेय बाजारात आणले. मात्र मस्तानी या पेयास प्रसिद्धी दिली ती फळांच्या राजाने!
हापूस आंब्याच्या गरापासून तयार होणारी ‘मँगो मस्तानी’ पुणेकरांच्या जिभेला रुजली आणि आज ती जगप्रसिद्ध आहे.
मॅंगो मस्तानी हे पेय जसे पुण्यात खूप फेमस आहे.तसेच मॅंगो मस्तानी फालूदा देखील तितकाच लोकप्रिय आहे. म्हणजे घट्ट मँगो मिल्कशेक, मॅंगो आईस्क्रीम,मॅंगो रबडी ,ड्रायफ्रूटस ,फालूदा शेव ,सब्जा या सर्वांचे अप्रतिम काॅम्बीनेशन म्हणजेच राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा...😋😋😋
हा अप्रतिम फालूदा पिऊनच मन खूप तृप्त होते.
करायला अगदी सोप्पी आणि लागते एक्दम झक्कास.
चला तर पाहूया मँगो मस्तानी ची रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मि.
१ ते २  सर्व्हि
  • 1.5 कप दूध
  • 1/2 कपमॅंगो रबडी
  • 1/4 कपआंब्याचे काप
  • 1/2 कपआंब्याची प्यूरी
  • ड्रायफ्रूटस,टूटी फ्रूटी, काळे मनूके
  • मॅंगो आईस्क्रीम,(मी घरी बनवलेलं वापरलं)
  • चेरी
  • 1/2 कपपिठीसाखर
  • 1/4 कपफालूदा शेव शिजवलेली
  • 1 टेबलस्पूनभिजवलेले सब्जा
  • 4-5 बर्फाचे खडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    ब्लेंडरमधे दूध,बर्फ,१/२ कप मॅंगो प्यूरी,१ स्कूप मॅंगो आईस्क्रीम घालून छान स्मूद वाटून घ्या.

    राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    सर्व्हिंग ग्लास घेऊन त्यात आधी सब्जा,मॅंगो प्यूरी आणि बारीक वाटलेलं मॅंगो शेक घाला. त्यानंतर त्यावर फालूदा शेव, पुन्हा मॅंगो पल्प,शेवया आंब्याचे काप, मॅंगो आईस्क्रीमचा स्कूप,ड्रायफ्रूटस,टूटी फ्रुटी घालून वरून पुन्हा आंब्याचे काप चेरी लावून थंडगार सर्व्ह करा‌.

    राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    मॅंगो फालूदा पिण्यासाठी एकदम तयार..😋😋

    राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
10 मे 2021 13:41 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

फालूदा मँगो मस्तानी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
  2. विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  3. तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
  4. बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
  5. बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
  1. मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
  2. गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या (gavachya pithachya shankar palya recipe in marathi
  3. सांडग्याची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
  4. कणिकेची खीर (kankechi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14996320
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close