कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#ks5
#मराठवाडा स्पेशल सुशिला
आजची ही माझी शंभरावी रेसिपी... वाटलं नव्हतं एवढ्या लवकर माझं शतक पूर्ण होईल....पण झालं..देव तारी त्याला कोण मारी...
विविध प्रांतातील विविध रुचकर पदार्थ चाखायला सर्वांनाच आवडते. विविध भागांतील पदार्थांचा आस्वाद घेतल्याने त्या त्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा परिचयही होतो. मी ही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, मराठवाडा स्पेशल सुशिला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२०-२५ मि.
३ लोकांसाठी
  1. 4 वाटीचुरमुरे
  2. 1मोठा कांदा
  3. 1 लहानटोमॅटो
  4. 3हिरव्या मिरच्या
  5. 1/4 वाटीशेंगदाणे
  6. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. ६-७ पानेकडीपत्ता
  8. फोडणीसाठी
  9. हिंग,
  10. जीरे ,
  11. मोहरी,
  12. कडीपत्ता व चवीनुसार मीठ
  13. तेल आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२०-२५ मि.
  1. 1

    प्रथम चुरमुरे साफ करून घ्यावेत व ते पोह्याप्रमाणे भिजत घालावेत. पण भिजवताना सावकाश भिजवावेत.नंतर कांदा बारीक चिरून घ्यावा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यामध्ये प्रथम शेंगदाणे तळून बाजूला काढावेत. फोडणीचे साहित्य घालावे.कडीफत्ता व हिरवी मिरचीचे काप घालावेत.

    मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर कांदा घालावा २-३ मि. परतवून टोमॅटो घालावे तेही२ मि.परतवून त्यामध्ये हळद,मीठ घालावे. भिजवलेले चुरमूरे घालावेत, साखर घालावी. सर्व मिश्रण हलवावे. व्यवस्थित परतून झाले की वरून थोडे तळलेले शेंगदाणे व कोथिंबीर घालावी.पुन्हा सर्व हलवावे. सर्व्ह करताना डिशमध्ये सुसला काढून त्यावर उरलेले तळलेले शेंगदाणे व कोथिंबीर घालून सजवावे.

    मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मराठवाडा स्पेशल सुशिला (Sushila recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
29 मे 2021 18:12 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मराठवाडा फेमस धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. पांढरे शुभ्र नक्षीदार बटाटा वेफर्स (batata waffers recipe in marathi)
  3. अंडा आलू सालन बिर्याणी (anda aloo salan biryani recipe in marathi)
  4. साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)
  5. रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
  1. पोटॅटो वेजेस (potato wedges recipe in marathi)
  2. चमचमीत हिरव्या मटारची रस्सा भाजी(hirvya matarchi rasa recipe in Marathi)
  3. वरणफळ (varan fal recipe in marathi)
  4. औरंगाबादची स्पेशल इमरत/इम्रती (imarti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15070203
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close