मँगो मूस (mango mousse recipe in marathi

Shilpa Pankaj Desai @cook_29394142
#cpm
अज मी तुमच्या समोर मँगो मूसची रेसिपी सादर करणार आहे. कमी साहित्यमधे होणारी आणि बच्चे कंपनी ला आवडणारी ही रेसिपी आहे.करायला खुप सोपी आहे.
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm
अज मी तुमच्या समोर मँगो मूसची रेसिपी सादर करणार आहे. कमी साहित्यमधे होणारी आणि बच्चे कंपनी ला आवडणारी ही रेसिपी आहे.करायला खुप सोपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
छान पिकलेले आंबे आणि साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे....
- 2
बीटरने फ्रेश क्रिम छान फेटून घ्यावे. नंतर यात मिक्सरनी बारीक केलेला अंब्याचा पल्प हलक्या हाताने मिक्स करा. यातच मँगो इसेन्स घालून घ्यावे...
- 3
हलक्या हाताने कपमधे तयार मँगो मूस सेट करून वरून अंब्याचा फोडणी गारनीश करून थंड करून सर्व्ह करावे.....
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15181544

टिप्पण्या