मॅगो मुझ (mango mousse recipe in martahi)

Vaishnavi Salunke
Vaishnavi Salunke @17071998v

ही रेसिपी खुप झटपट बनते. खायला ही खुप चविष्ट. ही रेसिपी मी माझ्या भाचा साठी बनवते.
#cpm

मॅगो मुझ (mango mousse recipe in martahi)

ही रेसिपी खुप झटपट बनते. खायला ही खुप चविष्ट. ही रेसिपी मी माझ्या भाचा साठी बनवते.
#cpm

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1पिकलेला आंबा
  2. 1/2 वाटीव्हीप केलेली क्रिम
  3. 1 चमचाकंडेन्स मिल्क/ पीठीसाखर
  4. 1-2 थेंबखायचा पिवळा रंग
  5. तुकडेसजावटीसाठी आंब्याचे

कुकिंग सूचना

10 ते 15मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम आंब्याचे काप करा व मिक्सर मधून फिरवून घ्या व त्याची प्युरी बनवा.

  2. 2

    आता हि प्युरी व्हीप क्रिम मध्ये मिक्स करा व यात आता कंडेन्स मिल्क टाका व मिक्स करा.

  3. 3

    व ग्लास मध्ये सर्व करा व 10 मिनिट फ्रीज मध्ये सेट करा व थंडगार सर्व करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Salunke
Vaishnavi Salunke @17071998v
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes