कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नारळी भात (narali bhat recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन स्पेशल
#rbr

#नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन स्पेशल
#rbr

पुढे वाचा

नारळी भात (narali bhat recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन स्पेशल
#rbr

#नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन स्पेशल
#rbr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  • 2 वाटीबासमती तांदूळ
  • 2 वाटीसाधा गूळ
  • 1 वाटीखोवलेलं खोबरं
  • 5-6 लवंगा
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  • काजू,बदाम, केशर
  • 1 टीस्पूनवेलची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटं
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवणे नंतर त्यातले पाणी काढून तुपात लवंगा घालून कुकरला 2 शिट्ट्या करून भात शिजवून घेणे.

    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका कढईत खवलेला नारळ, गूळ, बेदाणे व काजू घालून मिक्स करून घेणे मंद आचेवर गुळ विरघळेपर्यंत नारळ शिजवून घेणे नंतर त्यात आपण शिजवलेला भात घालून मिक्स करून घेणे. पाच मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ आणावी नंतर त्यात वेलची पावडर,केशर काड्या,घालून पुन्हा मिक्स करणे व पुन्हा एक दोन मिनिटं वाफ काढणे

    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नारळी पौर्णिमेनिमित्त खास नारळी भात तयार

    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नारळी भात (narali bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
22 ऑगस्ट 2021 16:25 रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
24 ऑगस्ट 2021 07:45
Yummmy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भात नारळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
  2. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  3. चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
  4. मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)
  5. साजूक तुपातले गुलाबजामून (gulab jamun recipe in marathi)
  1. नारळाची वडी (naralachi wadi recipe in marathi)
  2. स्वीस रोल (swiss roll recipe in marathi)
  3. साजूक तुपातले गुलाबजामून (gulab jamun recipe in marathi)
  4. ढाबा स्टाइल - बेबी कॉर्न टिक्का मसाला (baby corn tikka masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15416878
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close