कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi)

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951

#Annapurna_Recipe

#Annapurna_Recipe

पुढे वाचा

स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi)

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951

#Annapurna_Recipe

#Annapurna_Recipe

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 🔥 * स्टफ पोटाॅटो *🔥
  • साहित्य* :-
  • ४मोठे बटाटे
  • 2 टीस्पूनपनीर
  • 1चीज क्युब
  • 2हिरवी मिरची
  • पाव वाटी कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • 1 टीस्पून काजु व बदाम
  • थोडेसे अर्धवट कुटलेले शेंगदाणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाट्याचे दोन भाग करुन अर्धवट उकडुन घेतले (फोटो नंबर १)

    स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मधला भाग पोखरुन वाटी तयार केली (फोटो नबंर२)

    स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ▪️या वाट्या तळुन घेतल्या. त्यामुळे बटाट्याचे साल कुरकुरीत होते व स्टफ पोटाॅटो खायला मजा येते. (फोटो नबंर३)

    स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ▪️बटाट्याचा गर, पनीर, वाटलेली हिरवी मिरची,काजु बदाम, शेंगदाणे, मीठ, चिरलेली कोथिंबीर एकत्र केले

  5. 5

    ▪️हे सारण वाट्यात भरले वरुन चिज किसुन टाकले (फोटो ५)

    स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ▪️या वाट्या तव्यावर किंचित तेल टाकुन शाॅलो फ्राय केल्या चिज मेल्ट होण्यासाठी त्यावर गरम कढई उपडी मारली. गरमागरम स्टफ पोटाॅटो सर्वांना नक्कीच आवडेल

    स्टफ पोटाॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    टिप:-ज्यांच्याकडे मायक्रो आहे त्यांनी त्यात बेक करावे
    सौ. विद्युल्लता दोशी (विद्या)

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951
19 सप्टेंबर 2021 07:00 रोजी
I love cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Sarita Pankaj Waghmare
Sarita Pankaj Waghmare @SaritaWaghmare22
19 सप्टेंबर 2021 15:49
मस्तं👌😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ Potato रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
  2. सुखशेवया (गव्हाची खीर) (gavhyachi kheer recipe in marathi)
  3. तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
  4. उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
  5. चाॅकलेट व मावा मोदक (chocolate mawa modak recipe in marathi)
  1. गीटस् गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
  2. मकाणा इन्स्टंट मोदक (makhana instant modak recipe in marathi)
  3. ब्रेड गुलाब जामुन (चवदार आणि झटपट) (bread gulab jamun recipe in marathi)
  4. बेसन मोदक (besan modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15522143
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close