चाॅकलेट व मावा मोदक (chocolate mawa modak recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#gur चाॅकलेट व मावा मोदक

चाॅकलेट व मावा मोदक (chocolate mawa modak recipe in marathi)

#gur चाॅकलेट व मावा मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
४ लोक
  1. 1 कपदुध पावडर
  2. 1/2 कपपीठी साखर
  3. 1/4कोको पावडर
  4. 1/2 कप दुध
  5. 1 टेबलस्पून तुप

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    दुध कोमट करुन घ्यावे व सर्व साहीत्य एकत्र करावे व त्या.

  2. 2

    मधे लागेल तसे दुध घालुन मीक्स करावे व तुपाचा हात लावुन मोदकाच्या साच्याने मोदक करुन घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes