मकाणा इन्स्टंट मोदक (makhana instant modak recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#gur
पाटकन होणार टेस्टी व पौष्टिक मोदक

मकाणा इन्स्टंट मोदक (makhana instant modak recipe in marathi)

#gur
पाटकन होणार टेस्टी व पौष्टिक मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
11 मोदक
  1. 2 वाटीमकाणा
  2. 2 चमचेपोहे
  3. 2 चमचेटुटी फ्रुटी
  4. 4 चमचेगुलकंद
  5. 1 चमचाबडीशेप
  6. 1 चमचातूप
  7. 1 चमचागुलांब पाकळ्या
  8. 4विड्याची पाने
  9. 1 चमचासाय

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    प्रथम थोड्या तुपात मकाना व पोहे भाजुम.

  2. 2

    ते व पान बडीशेप मिक्सर मधून काढून.

  3. 3

    त्यात गुलकंद गुलसब पाकळ्या टुटी फ्रुटी व साय घालून एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    मग मोदकाच्या साच्या तूप लावून हे मिश्रण घालून मोडक वळावे.मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes