हॉटेल स्टाईल पंजाबी वांगा भरीत (vanga bharit recipe in marathi)

Sangeeta Naik @cook_29161549
हॉटेल स्टाईल पंजाबी वांगा भरीत (vanga bharit recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम वांगी धुवून पुसून तेलाचा हात लावून गॅस वर भाजायची. आणि थंड झाल्यावर साल कडून ठेचून घ्यायचं
- 2
कांदा टोमॅटो आणि आल् लसूण हिरवी मिरची बारीक कापायची
- 3
पॅन मधे तेल टाकून राई जीरा ची फोनडी करायची आळ मिरची लसूण कांदा परतायचं आणि टोमॅटो टाकायचं नंतर हळद मीठ मिरची टाकायची थोडा गरम मसाला आणि किचन किंग मसाला टाकायचा आणि थोडा दूध टाकून झाकून ठेवावे. नंतर वांगी आणि मीठ टाकून मिक्स करावे परत झाकून ठेवावे 5 मिनिट शिजवायचा वरून khothmbir भरभरून टाकायची.
- 4
रेडी झाला पंजाबी भरता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15756754













टिप्पण्या (2)