ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओली हळद आणिआलं धुवून कोरडे करून घ्यावे.कोरडे झाल्यावर हळदीची वा आल्याची साले काढून घ्यावी
- 2
आता आधी फोडणी करून गार करण्यास ठेवावी.फोडणी झाली की हळद आणि आले किसून घ्यावे
- 3
आता आपण जे लोणच्याचा मसाला करण्यासाठी साहित्य घेतले आहे ते एका भांड्यात घेवून एकत्र करून घ्यावे
- 4
आता मसाल्यात किसलेली हळद आणिआलं घालावे.सर्व व्यवस्थित हलवून घ्यावे
- 5
व्यवस्थित हलवून झाले की त्यात लिंबाचा रस,साखर,आणि गार झालेले फोडणीचे तेल घालावे.सारखे हलवून घ्यावे
- 6
आपले छान रसरशीत हळदीचे लोणचे तयार आहे.भाकरी,पोळी धिरडे,खिचडी कष्याबरोबरही छान लागते.छान बाउल बरणीत काढून घेवियात.तयार आहे हळदीचे लोणचे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15847391














टिप्पण्या